लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल कपूर

अनिल कपूर, मराठी बातम्या

Anil kapoor, Latest Marathi News

मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीसाठी अनिल कपूर यांची स्पेशल पोस्ट, ट्विटमध्ये म्हणाले... - Marathi News | Anil Kapoor's special post for Marathmola actor Jitendra Joshi, said in a tweet... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशीसाठी अनिल कपूर यांची स्पेशल पोस्ट, ट्विटमध्ये म्हणाले...

अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी जितेंद्र जोशी(Jitendra Joshi)साठी ट्विटरवर स्पेशल पोस्ट लिहिली आहे. अनिल कपूर यांच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

Anil Kapoor Home VIDEO : अनिल कपूरचं घर आतून कसं दिसतं? पाहून तुम्हीही म्हणाल, बोले तो एकदम झक्कास...!! - Marathi News | Anil Kapoor house: A virtual tour of the Bollywood star’s bungalow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरचं घर आतून कसं दिसतं? पाहून तुम्हीही म्हणाल, बोले तो एकदम झक्कास...!!

Anil Kapoor house: ‘एव्हरग्रीन’ अभिनेता अनिल कपूरला पाहिलं की त्याचा एक गाजलेला डायलॉग ‘बोले तो एकदम झक्कास’ आठवल्याशिवाय राहत नाही. अनिल कपूरचं घर पाहिल्यानंतर तुम्हीही ‘बोले तो एकदम झक्कास’ असंच म्हणाल... ...

Boney Kapoor : जान्हवी,अर्जुन नव्हे तर ‘या’ दोन लोकांवर बोनी कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला, स्वत: केला खुलासा - Marathi News | boney kapoor told he invested lots of money on anil kapoor and sanjay kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी,अर्जुन नव्हे तर ‘या’ दोन लोकांवर बोनी कपूर यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला...!!

बोनी कपूर  (Boney Kapoor) यांनी स्वत:चा पैसा खर्च करून जान्हवी कपूरला चित्रपट मिळवून देत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. पण बोनी कपूर यांनी मात्र एक वेगळाच खुलासा केला आहे... ...

Koffee With Karan 7: कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण बनवतात? करणच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, सेक्स... - Marathi News | Koffee With Karan 7 anil kapoor reveals secret behind his younger looks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला तरूण बनवतात? करणच्या प्रश्नावर अनिल कपूर म्हणाले, सेक्स...

Koffee With Karan 7: अनिल कपूर हे बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते. वाढत्या वयाची एकही खुण त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. साहजिकच त्यांच्या या सदाबहार दिसण्याचं रहस्य काय? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. करण जोहरलाही तो पडला... ...

सोनम कपूरच्या बाळाचं नाव काय आहे समजलं का? पोस्ट शेअर करत मावशीने केला खुलासा - Marathi News | rhea kapoor gave pet name to sonam kapoor and anand ahuja baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरच्या बाळाचं नाव काय आहे समजलं का? पोस्ट शेअर करत मावशीने केला खुलासा

Sonam kapoor: सोनमने लहानशा बाळाला जन्म दिल्यामुळे सध्या कपूर आणि अहुजा कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. ...

३७ व्या वर्षी गरोदरपण त्यात कोरोनाही झाला, पण... सोनम कपूर सांगतेय कठीण दिवसांची परीक्षा - Marathi News | Sonam Kapoor shared her experience about suffering from COVID and her age issue during pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :३७ व्या वर्षी गरोदरपण त्यात कोरोनाही झाला, पण... सोनम कपूर सांगतेय कठीण दिवसांची परीक्षा

Sonam Kapoor's Interview About Her Pregnancy: तिशी- पस्तिशीच्या वयात बाळ होऊ देण्याचा विचार करत असाल, तर तुम्हालाही तेच ऐकावं लागू शकतं, जे सोनम कपूरला ऐकावं लागलं. ...

Sonam Kapoor Baby: अनिल कपूर झाले 'आजोबा'; सोनम-आनंदच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन - Marathi News | Sonam Kapoor and Anand Ahuja welcome their first baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर झाले 'आजोबा'; सोनम-आनंदच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा (Anand Ahuja)यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...

सलमान खानच्या 'जुडवा'मधील या बाल कलाकाराला आता ओळखणं झालंय कठीण. पाहा लेटेस्ट फोटो - Marathi News | Did you seen This child actor from Salman Khan's 'Judwaa' movie, See his latest photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'जुडवा'मधील या बाल कलाकाराला आता ओळखणं झालंय कठीण. पाहा लेटेस्ट फोटो

अनेक सिनेमांमध्ये काम केलेले बालकलाकार (Child Actors) आता मोठे झालेत. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. ...