लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल कपूर

अनिल कपूर, मराठी बातम्या

Anil kapoor, Latest Marathi News

'अ‍ॅनिमल'नंतर 'या' सिनेमात दिसणार अनिल कपूर; कमांडिंग ऑफिसरच्या भूमिकेत, पोस्टर आऊट! - Marathi News | New Fighter poster introduces Anil Kapoor as Group Captain ‘Rocky’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल'नंतर 'या' सिनेमात दिसणार अनिल कपूर; कमांडिंग ऑफिसरच्या भूमिकेत, पोस्टर आऊट!

'अ‍ॅनिमल'नंतर आता अनिल कपूर बहुचर्चित ‘फायटर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

KIFF 2023 : सलमान खान, सौरव गांगुलीसोबत ममतांचा डान्स; अनिल कपूर, सोनाक्षीही थिरकताना दिसले! - Marathi News | KIFF 2023 : Mamata dances with Salman Khan, Sourav Ganguly; Anil Kapoor, Sonakshi were also seen rocking! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KIFF 2023 : सलमान खान, सौरव गांगुलीसोबत ममतांचा डान्स; अनिल कपूर, सोनाक्षीही थिरकताना दिसले!

या चित्रपट महोत्सवातून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात सलमान आणि महेश भट्ट यांनी ममता बॅनर्जी यांना समोर येण्याची विनंती केली आणि नंतर सर्वांनी डान्स केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...

'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई - Marathi News | sam-bahadur-box-office-collection-day-4-vicky-kaushal-starrer-film-not-well-on-first-monday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सॅम बहादूर'वर 'अ‍ॅनिमल' भारी; 4 दिवसात बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई

Box office collection day 4: पहिल्या दिवशी या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मात्र, आता 'अ‍ॅनिमल'ने 'सॅम बहादूर' या सिनेमाला पिछाडीवर टाकलं आहे. ...

Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड - Marathi News | ranbir kapoor animal movie box office collection day 3 worldwide break shah rukh khan pathan movie record details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

प्रदर्शनाच्या दिवशीच  'ॲनिमल'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता वीकेंडलाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे.  ...

Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | bobby-deol-breaks-silence-on-his-limited-screen-time-in-animal-i-wish-i-had-more-scenes-but-i-am-happy-with-it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal: 'माझ्या भूमिकेला जास्त स्क्रिन टाइम हवा होता, पण..'; बॉबी देओलची पहिली प्रतिक्रिया

Bobby deol: बॉबी देओलने पहिल्यांदाच या सिनेमातील भूमिकेविषयी भाष्य केलं आहे. ...

रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण? - Marathi News | Ranbir Kapoor And Tripti Dimri's special Scene Breaks The Internet, check out who is Tripti Dimri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण?

Ranbir Kapoor And Tripti Dimri's special Scene Breaks The Internet, check out who is Tripti Dimri : ''अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिकाच्या जागी तृप्तीला घ्यायला हवे होते'', नेटकऱ्यांना आवडला तृप्तीचा बोल्डनेस.. ...

अनिल कपूरवर संतापले महेश बाबूचे चाहते; पाहा नेमकं काय घडलं? - Marathi News | Anil Kapoor forces Mahesh Babu to dance with him at Animal pre-release even | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरवर संतापले महेश बाबूचे चाहते; पाहा नेमकं काय घडलं?

महेश बाबूची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ...

रणबीर कपूरला या कारणामुळे अभिनयाला करायचाय रामराम?, 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याचा खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor wants to quit acting because of this reason?, reveals the actor during the promotion of 'Animal' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला या कारणामुळे अभिनयाला करायचाय रामराम?, 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याचा खुलासा

Ranbir Kapoor : सध्या रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट 'अ‍ॅनिमल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...