लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
"कोण चालवतय महाराष्ट्राचा शो? राज्यात महाविकास अघाडी नव्हे, महावसुली सरकार चाललंय!" - Marathi News | BJP minister Ravishankar Prasad questions Maharashtra government over Anil Deshmukh corruption charges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोण चालवतय महाराष्ट्राचा शो? राज्यात महाविकास अघाडी नव्हे, महावसुली सरकार चाललंय!"

प्रसाद म्हणाले, राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईतून महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट निश्चित केले आहे, असे एखाद्या माजी पोलीस आयुक्ताने लिहिने, हे भारताच्या इतिहासात,  पहिल्यांदाच घडले आहे. (Parambir Singh) ...

अखेर चर्चेला पूर्णविराम! लोणी काळभोर अन् उरुळी कांचन पोलीस ठाण्यांचा पुणे शहर दलात समावेश - Marathi News | Finally end the discussion! Loni Kalbhor and Uruli Kanchan police stations included in Pune city force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर चर्चेला पूर्णविराम! लोणी काळभोर अन् उरुळी कांचन पोलीस ठाण्यांचा पुणे शहर दलात समावेश

उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार अशोक पवार हे दोघेही स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाण्यासाठी आग्रही असताना मात्र या ठाण्याच्या निर्मितीला कात्रजचा घाट दाखवला गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ...

फडणवीसांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला | Devendra Fadnavis | Nawab Malik | Maharashtra News - Marathi News | Fadnavis tried to mislead | Devendra Fadnavis | Nawab Malik | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला | Devendra Fadnavis | Nawab Malik | Maharashtra News

...

"देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना पुराव्यानिशी उघडे पाडले; उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये" - Marathi News | BJP leader from Pune Sunil Deodhar has criticized NCP leader Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना पुराव्यानिशी उघडे पाडले; उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये"

भाजपाचे नेते सुनिल देवधर यांनी देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधाला आहे.  ...

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात भीती, अनिल देशमुखांवर कारवाई केली तर...” - Marathi News | bjp leader sushil kumar modi react on param bir singh letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात भीती, अनिल देशमुखांवर कारवाई केली तर...”

Param Bir Singh Letter: या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. सोमवारी लोकसभेतही यावर गदारोळ झाला. भाजपकडून नवनवीन गोष्टींचे दावे आणि खुलासे करण्यात येत आहेत. ...

"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"! - Marathi News | BJP leader Girish Bapat target to Sharad Pawar and Anil Deshmukh in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शरद पवार आणि गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर येणार; ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार"!

अनिल देशमुख प्रकरणावर बोलताना बापट म्हणाले, येत्या काळात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत बसून सर्व गोष्टींवर लक्ष आहे. ...

अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticised maha vikas aghadi govt on param bir singh letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला

Param Bir Singh Letter: भाजप नेत्यांनी ट्विट करत महाविकास आघाडीतील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला लगावला आहे. ...

Nawab Malik : "महाराष्ट्रात सरकार बनत असताना रश्मी शुक्लांनी नेत्यांचे फोन टॅप केले, त्या भाजपच्या एजंट", नवाब मलिकांचा आरोप - Marathi News | parambir singh letter bomb case Rashmi shukla is an agent of bjp allegations by nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nawab Malik : "महाराष्ट्रात सरकार बनत असताना रश्मी शुक्लांनी नेत्यांचे फोन टॅप केले, त्या भाजपच्या एजंट", नवाब मलिकांचा आरोप

Nawab Malik: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेले आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फेटाळून लावले आहेत. ...