अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
A team of CBI officers will arrive in Mumbai: हायकोर्टाच्या(Mumbai High Court) आदेशानुसार या आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले. ...
Adv. Jayashree Patil : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामध्ये अॅड. जयश्री पाटील यांच्या तक्रारीची आणि याचिकेची भूमिका निर्णायक ठरली होती. या याचिकेवर सुनावणी करतानाच हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. ...