अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
CBI raid today in maharashtra : एकीकडे कोरोनाचे संकट असतानाचा सीबीआयने महाविकास आघाडीमधील एका मोठ्या नेत्याविरोधात केलेल्या कारवाईमुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ...
Jayant Patil And Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. ...
AnilDeshmukh HasanMusrif Kolhapur : भ्रष्टाचार प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नागपूर येथील निवासस्थानी सीबीआयने ताब्यात घेतले असून त्यांची पुन्हा चौकशी सुरु झाली आहे, याप्रकरणी हसन मुश्रीफ यांनी ते निर्दोष सुटतील अशी प्रतिक्रिया दिली. ...
Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानासह काटोल येथील व अन्य दहा ठिकाणी सीबीआयच्या पथकांकडून शनिवारी सकाळी चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
Parambir singh, Sachin Vaze: मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला दर महिन्याला १०० कोटी वसूल करून द्यायला सांगितले होते, असा आरोप मुख्यमंत्र्य ...