लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
Anil Deshmukh ED : "राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून अनिल देशमुखांना बदनाम करण्यासाठी कारस्थान" - Marathi News | ncp leader nawab malik on ed former home minister anil deshmukh money laundering sachin vaze antellia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh ED : "राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून अनिल देशमुखांना बदनाम करण्यासाठी कारस्थान"

Anil Deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसची टीका. अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून दाखल करण्यात आला गुन्हा. ...

"Anil Deshmukh यांच्यावरील गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे...", सचिन सावंतांचा हल्लाबोल - Marathi News | Sachin Sawant slams to Modi government on ED registered a case of money laundering against anil deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"Anil Deshmukh यांच्यावरील गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे...", सचिन सावंतांचा हल्लाबोल

Sachin Sawant : अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. ...

अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल - Marathi News | Anil Deshmukh in trouble, money laundering case filed by ED on 100 crore bribe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणी प्रकरणातील आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्या. कैलाश चांदीवाल यांची समिती नेमली आहे. ...

न्या. चांदीवाल समितीला मिळाले दिवाणी अधिकार, सहा महिन्यांत अनिल देशमुख यांची चौकशी पूर्ण करणार - Marathi News | Justice Chandiwal committee gets civil rights, will complete Anil Deshmukh's inquiry in six months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्या. चांदीवाल समितीला मिळाले दिवाणी अधिकार, सहा महिन्यांत अनिल देशमुख यांची चौकशी पूर्ण करणार

समितीला अलीकडेच कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. समिती लवकरच चौकशीचे काम सुरू करणार आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे पत्र २० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी य ...

अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार - Marathi News | Sword hanging over Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार

भ्रष्टाचार प्रकरण; कठाेर कारवाईपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार ...

सीबीआयकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt by CBI to destabilize state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआयकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

अनिल देशमुख तपासप्रकरणी हायकोर्टात याचिका, गुन्ह्यातील काही भाग वगळा ...

न्या. चांदीवाल समितीचे काम लवकरच होणार सुरू - Marathi News | Justice The work of Chandiwal Samiti will start soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्या. चांदीवाल समितीचे काम लवकरच होणार सुरू

अनिल देशमुखांवरील आरोपांची करणार चौकशी ...

परमबिर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्यानेच हायकोर्टात : अनिल देशमुख - Marathi News | Parambir Singh's role questionable so in the High Court Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परमबिर सिंग यांची भूमिका संशयास्पद असल्यानेच हायकोर्टात : अनिल देशमुख

Anil Deshmukh उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्याचे प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेच नव्हे तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांचीही भूमिका संशयास्पद आहे. त्या संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, त्यामुळेच मी ...