अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
10 bar owners in Mumbai paid Rs 4 crore to Anil Deshmukh for three months ED: अनिल देशमुखांच्या निवासस्थानावर ईडीनं टाकलेल्या छाप्यामागचं मोठं कारण आता समोर आलं आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे, यावर देखील दिलीप वळसे पाटील यांनी मोठं भाष्य केले आहे. ...