लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'वर्षा' बंगल्यावर; महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात - Marathi News | ncp chief sharad pawar reaches cm uddhav thackeray residence varsha bungalow | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'वर्षा' बंगल्यावर; महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात

वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक सुरू; शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरेंमध्ये चर्चा ...

महायुद्ध LIVE - ठाकरे सरकारभोवती ED/CBIचा फास! | With Ashish Jadhao | Anil Deshmukh | Atul Kulkarni - Marathi News | World War LIVE - ED / CBI trap around Thackeray government! | With Ashish Jadhao | Anil Deshmukh | Atul Kulkarni | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE - ठाकरे सरकारभोवती ED/CBIचा फास! | With Ashish Jadhao | Anil Deshmukh | Atul Kulkarni

...

Anil Deshmukh: “अनिल देशमुखांना ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवायला लागलं” - Marathi News | bjp keshav upadhye criticised anil deshmukh over ed notice | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh: “अनिल देशमुखांना ईडी कार्यालयात जायचं म्हटलं की वय, आजार आठवायला लागलं”

Anil Deshmukh: ईडीने पाठवलेल्या नोटिसीवर अनिल देशमुख यांनी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली असून, यावर आता भाजपकडून टीका करण्यात आली आहे. ...

LIVE - Anil Deshmukh आज EDकडे; पवार-ठाकरेंमध्ये चाललंय काय? Maharashtra News - Marathi News | LIVE - Anil Deshmukh to ED today; What is going on between Pawar and Thackeray? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Anil Deshmukh आज EDकडे; पवार-ठाकरेंमध्ये चाललंय काय? Maharashtra News

...

'चौकशीसाठी कार्यालयात हजर राहा, अन्यथा...'; अनिल देशमुख यांना ईडीने दिली २४ तासांची मुदत - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh has said that the ED will come home and inquire within 24 hours. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चौकशीसाठी कार्यालयात हजर राहा, अन्यथा...'; अनिल देशमुख यांना ईडीने दिली २४ तासांची मुदत

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. ...

अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात! - Marathi News | Anil Deshmukh in ED office today! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात!

पीएंच्या चाैकशीनंतर बजाविले समन्स ...

अनिल देशमुख यांना उद्या ईडीसमोर हजर राहावे लागणार - Marathi News | Anil Deshmukh will have to appear before the ED tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल देशमुख यांना उद्या ईडीसमोर हजर राहावे लागणार

हप्ता वसुलीची होणार चौकशी ...

...कारण विचारताच अनिल देशमुखांना चौकशीसाठी नवे समन्स - Marathi News | New summons to Anil Deshmukh for questioning to ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...कारण विचारताच अनिल देशमुखांना चौकशीसाठी नवे समन्स

ईडीने देशमुख यांना दुसरे समन्स पाठवून येत्या मंगळवारी कार्यालयात हजर होण्याची सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने अटक केलेल्या देशमुख यांचे  खासगी स्वीय  सचिव  संजीव पालांडे व  खासगी सहायक कुंदन शिंदे यांना १ जुलैपर्यंत ईडीची कोठडी मिळाली आहे. ...