अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
भाजपातील सूत्र सांगतात की, शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर शिवसेनेचा नंतर केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होऊ शकतो असा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीने केला आहे. ...
Anil Deshmukh: आपल्याविरोधात कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई केली जाऊ नये, यासाठी अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याची माहिती मिळाली आहे. ...
ED : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलं आहे. यावेळी त्यांचे सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. ...