अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सहावेळा धाडीची कारवाई केल्यानंतर आयकर विभागाने शुक्रवारी पहिल्यांदा नागपूर, काटोल आणि मुंबई येथील घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या. ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रामदासपेठ येथील मिडास कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यांच्या सिविल लाईन परिसरातील घरी आयकर विभागाचे अधिकारी झडती घेत आहेत. ...
Where is Anil Deshmukh? ED Want to know: केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) प्राथमिक चौकशी अहवाल (पीईआर) फोडल्याप्रकरणी देशमुख यांचे वकील आनंद डागा व सीबीआयचे निरीक्षक अभिषेक तिवारी यांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. ...