अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Anil Deshmukh in ED Office : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले आणि १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ...
Anil Deshmukh News: हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत दिलासा न मिळाल्याने अनेक दिवसांपासून भूमिगत राहिल्यानंतर आज ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. ...
सीबीआय तपास करीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांनी स्वत:ला ‘संभाव्य आरोपी’ समजावे, असे राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला सांगितले. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी व ...
Anil Deshmukh News: हत्या व खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या लोकांनी केलेल्या दाव्याचा आधारावर ईडीने आपल्यावर मनी लाँड्रिंग अंतर्गत कारवाई केली, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात बुधवारी केला. ...
Sharad Pawar On Anil Deshmukh House Raid : अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयनं पाचव्यादा छापा टाकला. कथित १०० कोटींच्या वसूली प्रकरणी सध्या तपास आहे सुरू. ...