शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

महाराष्ट्र : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सीताराम कुंटे यांचा ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?

क्राइम : Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; सीताराम कुंटेंचा ‘ईडी’समोर मोठा गौप्यस्फोट

मुंबई : अनिल देशमुखांवरील दोषारोपपत्राची दखल

मुंबई : मी ‘परम-सत्य’ उघडकीस आणेन, देशमुखांनी आयोगासमोर स्पष्टच सांगितलं

मुंबई : देशमुख-वाझे आमने-सामने; न्या.चांदीवाल आयोगासमोर दोघांमध्ये दोन तास सवाल-जवाब

मुंबई : ...तेव्हा परमबीर सिंह थरथर कापत होते; अनिल देशमुख यांचा आयोगासमोर दावा

क्राइम : अनिल देशमुखांना मोठा दणका, सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

राष्ट्रीय : देशमुखांविराेधात चाैकशी निष्फळ करण्याचे प्रयत्न; सीबीआयचे शपथपत्र

महाराष्ट्र : अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र; ऋषिकेश आणि सलील यांच्याही नावाचा समावेश

महाराष्ट्र : अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; १० जानेवारीपर्यंत कारागृहात मुक्काम