लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल - अनिल देशमुख; चव्हाण- देशमुखांची कमराबंद चर्चा  - Marathi News | All picture will be clear in two days says Anil Deshmukh, Chavan-Deshmukh discussion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल - अनिल देशमुख; चव्हाण- देशमुखांची कमराबंद चर्चा 

आगामी निवडणुकांमध्ये राज्यात व एकूणच देशांमध्ये वेगळे चित्र निर्माण झालेले पाहायला मिळेल ...

भर पावसात अनिल देशमुखांनी गाजवली सभा, भाषणाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Anil Deshmukh addressed the meeting in full rain, the video of the speech went viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भर पावसात अनिल देशमुखांनी गाजवली सभा, भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

अनिल देशमुख यांनी भर पावसात सभेला संबोधित केले ...

'कोणताही भेदभाव केला जात नाही...'; अनिल देशमुखांच्या ट्विटवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण - Marathi News | 'There is no discrimination in sports...'; Rohit Pawar's explanation on Anil Deshmukh's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणताही भेदभाव केला जात नाही...'; अनिल देशमुखांच्या ट्विटवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण

अनिल देशमुख यांच्या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

मुंबई, पुण्याच्या पलीकडे बघा, विदर्भाकडे दुर्लक्ष करणे थांबवा; अनिल देशमुखांची BCCIला विनंती - Marathi News | Look beyond Mumbai, Pune, stop ignoring Vidarbha; Anil Deshmukh's request to BCCI | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई, पुण्याच्या पलीकडे बघा, विदर्भाकडे दुर्लक्ष करणे थांबवा; अनिल देशमुखांची BCCIला विनंती

हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या दहा स्थळांवर सामने होतील. ...

“भाजपकडून ओबीसी समाजावर नेहमी अन्याय, आरक्षणाच्या आश्वासनाचे काय झाले?”; राष्ट्रवादीची टीका - Marathi News | ncp anil deshmukh replied bjp dcm devendra fadnavis over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपकडून ओबीसी समाजावर नेहमी अन्याय, आरक्षणाच्या आश्वासनाचे काय झाले?”; राष्ट्रवादीची टीका

ओबीसींचे राजकीय आरक्षण संपविण्याचा विडाच भाजपने उचला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ...

ओेबीसींना आरक्षण नको हा भाजपचा अजेंडाच, छगन भुजबळ यांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | OBCs do not want reservation is BJP's agenda, Chhagan Bhujbal's attack on BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओेबीसींना आरक्षण नको हा भाजपचा अजेंडाच, छगन भुजबळ यांचा भाजपवर हल्लाबोल

सरकार तुम्हारी, दरबार भी तुम्हारा, छगन भुजबळांचा भाजपला टोला ...

कापड उद्योगांच्या लॉबीसाठी कापसाचे भाव पाडले; राज्य सरकारकडे मदतीची मागणी - Marathi News | lowered cotton prices to lobby the textile industry; Seeking help from the state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापड उद्योगांच्या लॉबीसाठी कापसाचे भाव पाडले; राज्य सरकारकडे मदतीची मागणी

Nagpur News देशातील कापड उदयोगाला फायदा मिळण्यासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या दबावाखाली येवून मोठया प्रमाणात विदेशातुन कापसाची आयात करण्यात येत आहे. त्यामुळेच देशाअंतर्गत कापसाचे भाव पडले असल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख केला आहे. ...

“तेव्हाच मविआ सरकार पडलं असतं”; अनिल देशमुखांच्या विधानावर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction over anil deshmukh statement about maha vikas aghadi govt collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तेव्हाच मविआ सरकार पडलं असतं”; अनिल देशमुखांच्या विधानावर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले...

Maharashtra Politics: भाजपसोबत समझोता केला असता तर मला अटक नसती झाली, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. ...