अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाची घोषणा केल्यानंतर लगेचच, या औषधाची सविस्तर माहिती पाठवा आणि त्याची जाहिरात करणं त्वरित थांबवा, असे आदेश केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिले. ...
य़ोगगुरु रामदेव बाबांच्या या कोरोनिल औषधावरून आता राज्यांनी सक्त पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडली आहे. ...
ग्रामीण भागातील कर्जदारांची ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांकडून लुबाडणूक करण्याचे प्रकार समोर आले आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून अशा प्रकरणांतील ‘मायक्रो फायनान्स’ कंपन्यांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्य ...
अवैध रेती वाहतुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने याबाबत कडक कारवाई करावी. सर्व टोलनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे रेतीच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख ...