अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
राेहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती.गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी तांबडी येथे येऊन पिडीतेच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ...
केंद्र सरकारने कोविडच्या लॉकडाऊनसंदर्भात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना राज्याराज्यांनी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. ...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी कुख्यात गुंड भेटल्याच्या बातमी महाराष्ट्राने पाहिली आहे अशी आठवण करुन देते म्हणत रुपाली चाकणकर यांनी भाजपा नेत्यांना चिमटा काढला आहे. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. राज्या सरकारकडून या तपासाबाबत जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते केले जाईल ...
पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर पोलीस आयुक्त गृह मंत्री अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी गेले. ...