अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
लॉकडाऊन काळात उपासमारीची वेळ आली असतांना कर्जाचे हप्ते फेडायचे की कुटुंबाचा उदनिर्वाह करायचा असे असतांना शासनाने फायनान्स कंपन्या व बँकाना कर्ज वसुली बाबत काही निर्देश दिले होते. ...
नागपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडा मुंबईच्या इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी उपाययोजना केल्या ती चमू येत्या ४ सप्टेंबरला नागपुरात येणार आहे. ही चमू विभागीय आयुक्त कार्या ...
राज्य सरकारच्या धोरणांमध्ये गोंधळ आणि विसंगती दिसून येत आहे. केंद्र सरकारचे निर्णय इतर राज्यात लागू करण्यात आले आहेत. मात्र, महाराष्ट्रात ते लागू झालेले दिसत नाही, तो ट्रान्सपोर्टचा मुद्दा असेल किंवा इतर वेगळे निर्णय असतील. ...
मालवाहतुकीसाठी पासची गरज नाही, कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे आताच ई-पासची सक्ती मागे घेणे योग्य ठरणार नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केले. ...
'बॉम्बे डे' या वेबसिरिजच्या माध्यमातून नितिन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडिओत लॉकडाऊन घोषणेच्या तब्बल ८० दिवसांनंतर चित्रीकरणाला सुरुवात केली. ...