अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Anil Deshmukh Vs Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंची उंची कमी आहे. प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीने पदाला शोभेल असेच वक्तव्य करायला हवे, असे अनिल देशमुखांनी म्हटले आहे. ...