लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
शिवसेना आणि वाझेंचे संबंध जोडणे चुकीचे; हळू हळू कळेल जबाबदार कोण : जयंत पाटील  - Marathi News | It is wrong to link Shiv Sena and Waze; Gradually we will know who is responsible: Jayant Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिवसेना आणि वाझेंचे संबंध जोडणे चुकीचे; हळू हळू कळेल जबाबदार कोण : जयंत पाटील 

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही! राऊतांचा सूर बदलला; राज्य सरकारला दिला 'मोलाचा' सल्ला - Marathi News | government should introspect says shiv sena mp sanjay raut after param bir singh letter bomb | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही! राऊतांचा सूर बदलला; राज्य सरकारला दिला 'मोलाचा' सल्ला

shiv sena mp sanjay raut after param bir singh letter bomb: माझ्या ट्विटचा अर्थ तुम्हाला लवकरच कळेल; संजय राऊत यांचं सूचक विधान ...

'आबा आज तुमची आठवण येतेय, राज्याला आपणच पाहिजे होता' - Marathi News | 'Dad, I miss R.R. patil today, the state wanted you', vinod patil tweet for home minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आबा आज तुमची आठवण येतेय, राज्याला आपणच पाहिजे होता'

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या हफ्त्याची मागणी केल्याचे गंभीर आरोप झाल्यानंतर अनेकांना दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांची आठवण झाली आहे. ...

...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल - Marathi News | param bir singh letter congress leader sanjay nirupam takes dig at ncp chief sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोल

congress leader sanjay nirupam takes dig at ncp chief sharad pawar: काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा थेट शरद पवारांवर निशाणा; काँग्रेस नेत्यांनी ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त ...

संजय राऊतांचं ट्विट चर्चेत, हमको तो तलाश नये रास्तों की है... - Marathi News | Sanjay Raut's tweet in the discussion after parambir singh letter, we are looking for new ways ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचं ट्विट चर्चेत, हमको तो तलाश नये रास्तों की है...

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत ...

Param Bir Singh: परमबीर सिंगांचे पत्र म्हणजे सहानुभूमी मिळवून लक्ष विचलित करण्याचा प्रकार - जयंत पाटील - Marathi News | Param Bir Singh: Parambir Singh's letter is a form of distraction by gaining sympathy - Jayant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Param Bir Singh: परमबीर सिंगांचे पत्र म्हणजे सहानुभूमी मिळवून लक्ष विचलित करण्याचा प्रकार - जयंत पाटील

राज्य सरकारला कोणताही धोका नाही ...

Sachin Vaze: सचिन वाझेचं नागपूर कनेक्शन उघड; बदली झाली मात्र नागपुरात आलेच नाहीत - Marathi News | Sachin Vaze: Nagpur connection of Sachin Vaze revealed; He was transferred but did not come to Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझेचं नागपूर कनेक्शन उघड; बदली झाली मात्र नागपुरात आलेच नाहीत

नियुक्तीची कारकीर्द व्हायरल, २० जून १९९० ला पोलीस दलात दाखल झालेल्या सचिन वाजेची पीएसआय म्हणून पहिली पोस्टिंग ठाणे शहरातील मुंब्रा पोलीस ठाण्यात झाली होती. ...

परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बनंतर अमृता फडणवीसांचा 'शायरीतून निशाणा'  - Marathi News | After Parambir Singh's letter bomb against anil deshmukh, Amruta Fadnavis is targeted in poetry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंगांच्या लेटरबॉम्बनंतर अमृता फडणवीसांचा 'शायरीतून निशाणा' 

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. ...