शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

यवतमाळ : गृहमंत्र्यांच्या स्वागताचे फलक काढल्याने पोलिसांचा झाला तिळपापड 

मुंबई : गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, कोरोना लॉकडाऊनमधील दाखल गुन्हे मागे घेणार

महाराष्ट्र : सचिन सावंत यांची गृहमंत्र्यांकडे अर्णब गोस्वामींना अटक करण्याची मागणी| Anil Deshmukh | Arnab Goswami

महाराष्ट्र : अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ, अनिल देशमुख म्हणाले...

महाराष्ट्र : अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा!, सचिन सावंतांची गृहमंत्र्यांकडे मागणी

राजकारण : Gram Panchayat Election Results: राज्यातील 'या' बड्या नेत्यांना बसले धक्के; तर 'या' मोठ्या नेत्यांना जनतेनं घेतलं डोक्यावर

क्राइम : अर्णब गोस्वामी यांना लष्कराची संवेदनशील माहिती मिळतेच कशी?, अनिल देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न

राजकारण : धनंजय मुंडे प्रकरणी एका आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना; 'सस्पेन्स' कायम

राजकारण : कायद्यापुढे कोणताही मंत्री मोठा नाही, धनंजय मुंडे प्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया 

मुंबई : पोलीस भरतीतील ‘एसईबीसी’ प्रवर्ग पूर्ववत; अध्यादेश लागू