शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

क्राइम : देशमुख यांनी लपविले 17 कोटींचे उत्पन्न, प्राप्तिकर विभागाच्या तपासातील माहिती

क्राइम : अनिल देशमुखांना कसे मिळाले सचिन वाझेकडून ४.७ कोटी?; कोर्टात झाला मोठा खुलासा

मुंबई : ठाकरे सरकारने कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणारच - किरीट सोमय्या

महाराष्ट्र : अनिल देशमुखांचा मुलगा सलीलचे फाऊंडेशनही ‘आयकर’च्या रडारवर; ४८ तासांपासून सुरू आहे कारवाई 

मुंबई : देशमुखांविरोधात ईडी विशेष न्यायालयात; चौकशीला गैरहजर राहिल्याने तपास करणे कठीण झाल्याची तक्रार

महाराष्ट्र : परमबीर सिंह बेपत्ता; सीआयडीकडून शोध सुरू, नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता

नागपूर : सलील देशमुख यांचे फाऊंडेशनही रडारवर; ४८ तासांपासून सुरु आहे आयकर पथकाची कारवाई

मुंबई : ‘ईडी’च्या आरोपपत्रात देशमुखांचे नाव नाही; वारंवार गैरहजर राहिल्याने चौकशी अपूर्ण

नागपूर : आयकर विभागाच्या धाडीने अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

नागपूर : अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा, कारवाई सुरू