शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

महाराष्ट्र : “अजितदादा गटात बहुतेकजण नाराज, लवकरच अनेकांची घरवापसी होईल”; शरद पवार गटाला विश्वास

महाराष्ट्र : “निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या”; NCP निर्णयाबाबत शरद पवार गटाची प्रतिक्रिया

नागपूर : निवडणूक जवळ येईल तसतशा ईडीच्या कारवाया वाढणार; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विधान

महाराष्ट्र : मागच्या २.५ लाख कोटींच्या करारांचे काय झाले?; अनिल देशमुखांचा CM शिंदेंना सवाल

अहिल्यानगर : अजित दादांनी केलेली गद्दारी लोकांना पटलेली नाही, लोकं योग्यवेळी हिशोब घेतील

मुंबई : 'प्रभू राम हे देशवासीयांचे श्रद्धास्थान'; अखेर आव्हाडांच्या विधानावर देशमुखांनी सोडलं मौन

महाराष्ट्र : मंडल आयोग लागू होताच सरकार पाडलं, सरडाही तुम्हाला लाजेल; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार

मुंबई : मला अजित पवार पाहिजे ते खातं देणार होते, पण..; अनिल देशमुखांचा पलटवार

नागपूर : मंत्रिपदाची ऑफर होती, पण गेलो नाही; देशमुख यांचा अजित पवारांवर पलटवार

मुंबई : ... म्हणून अनिल देशमुखांचं नाव मंत्रीपदाच्या यादीतून वगळलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट