लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँजोलिना जॉली

अँजोलिना जॉली, मराठी बातम्या

Angelina jolie, Latest Marathi News

अँजोलिना जॉली ही हॉलिवूड अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून ती ओळखली जाते. तिच्या सौंदर्यासोबत जॉली सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.  अँजोलिना आणि ब्रॅड पिट यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये विवाह केला आणि २०१६मध्ये हे दोघे विभक्त झाले. ब्रॅड-अँजोलिना यांना मॅडॉक्स (१६), पॅक्स (१४), जाहरा (१३) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुले आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा यांना कंबोडिया, इथोपिआ आणि व्हिएतनाम येथील अनाथ आश्रमातून दत्तक घेण्यात आले आहे. तर नॉक्स, विविअन आणि शिलॉही या दोघांची मुले आहेत.
Read More
ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | angelina jolie single after 3 marriages know more secrets about her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री १ नाही तर तब्बल ३ लग्न करूनही राहतेय एकटी, जाणून घ्या तिच्याबद्दल

या अभिनेत्रीनं आतापर्यंत तीन लग्न केली, पण तरीही ती आज एकटीनं आयुष्य जगत आहे. ...

जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक अ‍ॅंजेलिना जोलीचे 'ब्युटी सीक्रेट्स' आहेत खास, तुम्हीही करा ट्राय... - Marathi News | One of the world most beautiful women Angelina Jolie beauty secret | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक अ‍ॅंजेलिना जोलीचे 'ब्युटी सीक्रेट्स' आहेत खास, तुम्हीही करा ट्राय...

सहा मुलांची आई आणि जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी असलेल्या हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅंजेलिना जोलीने ४० वर्षात फारच लांब प्रवास केला आहे. ...

हॉलिवूडचा हा अभिनेता दारूचं व्यसन सोडवण्यासाठी १८ महिने राहिला रिहॅब सेंटरमध्ये - Marathi News | Brad Pitt Says He Spent 18 Months In Rehab To Quit Drink After Angelina Jolie Filed For A Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूडचा हा अभिनेता दारूचं व्यसन सोडवण्यासाठी १८ महिने राहिला रिहॅब सेंटरमध्ये

दारूच्या व्यसनामुळे हॉलिवूडच्या या अभिनेत्याची पत्नी झाली विभक्त ...

तर काय राजकारणात येणार अँजोलिना जोली? - Marathi News | is angelina jolie wants to join politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर काय राजकारणात येणार अँजोलिना जोली?

हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री अँजोलिना जोली हिला कोण ओळखत नाही. हॉलिवूडमध्ये अँजोलिनाने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे आणि आता कदाचित राजकारणातही अँजोलिना येणार, असे दिसतेय. ...

अँजोलिना आणखीन एक मुल घेणार दत्तक? - Marathi News | Angelina Jolie adopts another child to take a child? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अँजोलिना आणखीन एक मुल घेणार दत्तक?

हॉलिवूड अभिनेत्री अँजोलिना जॉली आणि तिचा पती ब्रॅड पिट यांना सहा मुले आहेत. २०१६ मध्ये हे दोघे विभक्त झाले. ...