लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

लाँच झाला स्वस्तात मस्त 5G Phone; फोनमध्ये 6000mAh Battery आणि 11GB RAM ची ताकद  - Marathi News | Tecno Pova 5G phone launched as companys first 5G phone with Dimensity 900 6000mAh battery 50 mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच झाला स्वस्तात मस्त 5G Phone; फोनमध्ये 6000mAh Battery आणि 11GB RAM ची ताकद 

Tecno Pova 5G Phone: Tecno Pova 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, Dimensity 900 चिपसेट आणि 6,000mAh battery, असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. ...

कोणताही गाजावाजा न करता Vivo लाँच केला शानदार स्मार्टफोन; 27 दिवस चालेल याची बॅटरी  - Marathi News | Vivo y32 with 5000mah battery 8gb ram launched in china   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणताही गाजावाजा न करता Vivo लाँच केला शानदार स्मार्टफोन; 27 दिवस चालेल याची बॅटरी 

Vivo Y32 स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला गेला आहे. 8GB RAM, 5000mAh बॅटरी असलेला हा फोन कंपनीनं गुपचूप बाजारात आणला आहे.   ...

5000mAh बॅटरी, 50MP असलेल्या स्वस्त गेमिंग फोनवर मिळतोय डिस्काउंट; 8GB RAM सह घेता येईल विकत   - Marathi News | Infinix note 11s price in india rs 12999 first sale on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh बॅटरी, 50MP असलेल्या स्वस्त गेमिंग फोनवर मिळतोय डिस्काउंट; 8GB RAM सह घेता येईल विकत  

Infinix Note 11S Price in India: Infinix Note 11S स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. हा फोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.   ...

Galaxy S21 FE: 8GB RAM सह येतोय Samsung चा दमदार फोन; कमी किंमतीत मिळतील फ्लॅगशिप स्पेक्स   - Marathi News | Samsung galaxy s21 fe price in india and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8GB RAM सह येतोय Samsung चा दमदार फोन; कमी किंमतीत मिळतील फ्लॅगशिप स्पेक्स  

Samsung Galaxy S21 FE: amsung Galaxy S21 FE च्या लाँचला काही आठवडे असताना या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. यात 8GB RAM, Qualcomm Snapdragon 888 चिपसेट आणि फास्ट चार्जिंग देण्यात येईल. ...

Realme GT 2: शाओमीच्या अडचणीत वाढ; भारतात येतोय Realme चा ढासू स्मार्टफोन   - Marathi News | Realme gt 2 spotted on official site could be launch soon in india   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme GT 2: शाओमीच्या अडचणीत वाढ; भारतात येतोय Realme चा ढासू स्मार्टफोन  

Realme लवकरच आपल्या GT सीरीज अंतर्गत Realme GT 2 Pro स्मार्टफोन 20 डिसेंबरला लाँच करणार आहे. आता Realme GT 2 या अजून एका फ्लॅगशिप फोनची माहिती मिळाली आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत साईटवर दिसला आहे.   ...

OnePlus 8th Anniversary Sale: स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत - Marathi News | Oneplus 8th anniversary sale 8000 rs discount on oneplus 9 series oneplus 9r oneplus nord series smart tvs | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत

OnePlus 8th Anniversary Sale: वनप्लसच्या अ‍ॅनिव्हर्सरी सेलमध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन तसेच Oneplus TV आणि इतर अ‍ॅक्सेसरीज देखील स्वस्तात विकत घेता येतील. ...

OnePlus 10 Pro: सर्वात शक्तिशाली OnePlus स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह करणार एंट्री   - Marathi News | Oneplus 10 pro smartphone specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली OnePlus स्मार्टफोन लाँचच्या उंबरठ्यावर; Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह करणार एंट्री  

OnePlus 10 Pro: वनप्लसचा OnePlus 10 Pro स्मार्टफोन Qualcomm च्या नव्या Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाईल. वनप्लसचा आगामी 5,000mAh बॅटरीसह बाजारात येईल, ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. ...

Budget 5G Phone: 12GB RAM, 48MP कॅमेऱ्यासह आला भन्नाट फोन; Honor X30 5G ची किंमतही परवडणारी  - Marathi News | Honor x30 5g phone launched with snapdragon 695 chipset 48mp triple rear camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM, 48MP कॅमेऱ्यासह आला भन्नाट फोन; Honor X30 5G ची किंमतही परवडणारी 

Budget 5G Phone: Honor X30 5G स्मार्टफोन देखील प्रीमियम मिड रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात 12GB RAM, 48MP Camera, 66W फास्ट चार्जिंग आणि Qualcomm Snapdragon 695 चिपसेट देण्यात आला आहे.   ...