लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

रियलमीची जबरदस्त Realme GT Master Edition सीरीज लाँच; मिळणार 12GB रॅमसह 64MP कॅमेरा  - Marathi News | Realme gt master edition series launched with powerful processor and camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीची जबरदस्त Realme GT Master Edition सीरीज लाँच; मिळणार 12GB रॅमसह 64MP कॅमेरा 

Realme GT Master Edition phones: Realme GT Master Edition आणि Realme GT Master Explorer Edition स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाले आहेत ...

6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह धमाकेदार Samsung Galaxy M21 2021 Edition भारतात लाँच  - Marathi News | Samsung Galaxy M21 2021 Edition launch in india Price 12499 sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह धमाकेदार Samsung Galaxy M21 2021 Edition भारतात लाँच 

Samsung Galaxy M21 2021 Edition launch: सॅमसंगने आज भारतात Samsung Galaxy M21 2021 Edition लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...

लाँचपूर्वीच शानदार Nokia G50 झाला रिटेल वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या किंमत - Marathi News | Nokia G50 smartphone launch soon Specs Price Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँचपूर्वीच शानदार Nokia G50 झाला रिटेल वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या किंमत

Nokia G50 launch: HMD Global 'जी' सीरीज अंतगर्त अजून एक नवीन मोबाईल फोन आणण्याची तयारी करत आहे, हा फोन Nokia G50 नावाने लाँच केला जाऊ शकतो.   ...

सर्वात शक्तिशाली Snapdragon 888+ चिपसेटसह येऊ शकते iQOO 8 सीरीज; मिळणार दमदार फीचर्स  - Marathi News | Iqoo 8 series launch with snapdragon 888 plus 2k display 12gb ram 120w charging  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली Snapdragon 888+ चिपसेटसह येऊ शकते iQOO 8 सीरीज; मिळणार दमदार फीचर्स 

iQOO 8 with Snapdragon 888 Plus: आयक्यूने आधीच सांगितले आहे कि आयक्यू 8 सीरीज मधील स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्लस चिपसेट दिला जाईल. ...

30 जुलैला लाँच होणार Micromax चा स्वस्त स्मार्टफोन; देणार का चिनी ब्रँड्सना आव्हान?   - Marathi News | Micromax in series smartphone launch on july 30 price under rs 10000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :30 जुलैला लाँच होणार Micromax चा स्वस्त स्मार्टफोन; देणार का चिनी ब्रँड्सना आव्हान?  

Micromax IN series launch: माइक्रोमॅक्सचा आगामी फोन 30 जुलैला Micromax IN सीरीजमध्ये सादर केला जाईल.   ...

6,000mAh बॅटरी असलेल्या हा स्वस्त 4G फोन फक्त 7,999 रुपयांमध्ये लाँच; इथून घ्या विकत   - Marathi News | Infinix Hot 10 Play 3GB RAM 32GB Storage variant launched in india at Price Rs 7999  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरी असलेल्या हा स्वस्त 4G फोन फक्त 7,999 रुपयांमध्ये लाँच; इथून घ्या विकत  

Infinix Hot 10 Play 3GB RAM variant: कंपनीने Infinix Hot 10 Play स्मार्टफोनचा 3GB रॅम + 32GB स्टोरेज व्हेरिएंट 7,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे.   ...

Asus ZenFone 8 आणि ZenFone 8 Flip भारतीय लाँचसाठी सज्ज; कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | ASUS ZenFone 8 Flip and ZenFone 8 india Launch timeline price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Asus ZenFone 8 आणि ZenFone 8 Flip भारतीय लाँचसाठी सज्ज; कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

ASUS ZenFone 8 series India: असूस Zenfone 8 आणि Zenfone 8 Flip या स्मार्टफोन्सचा भारतीय लाँच समीप असल्याची माहिती आसूस इंडिया बिजनेस हेड दिनेश शर्मा यांनी दिली आहे. ...

Redmi चा स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच; 48 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Redmi Note 10T 5G सादर   - Marathi News | Redmi note 10t 5g launch in india price specification sale amazon india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi चा स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच; 48 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Redmi Note 10T 5G सादर  

Redmi Note 105G India launch: Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India च्या माध्यमातून खरेदी करता येईल.   ...