लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

Google ने उचलले मोठे पाऊल! बंद केले Pixel 5 आणि Pixel 4a 5G स्मार्टफोन्स; जाणून घ्या कारण  - Marathi News | Google discontinues pixel 4a 5g pixel 5 before pixel 6 launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ने उचलले मोठे पाऊल! बंद केले Pixel 5 आणि Pixel 4a 5G स्मार्टफोन्स; जाणून घ्या कारण 

Pixel 4A & Pixel 5 Discontinues: Google ने Pixel 4a 5G आणि Pixel 5 स्टॉक संपेपर्यंत उपलब्ध राहतील असे म्हटले आहे.   ...

Redmi Note 10 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन येणार भारतात; लाँच होण्याआधीच लीक झाली माहिती  - Marathi News | Xiaomi Redmi Note 10 Lite may launch in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi Note 10 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन येणार भारतात; लाँच होण्याआधीच लीक झाली माहिती 

Xiaomi Redmi Note 10 Lite: कंपनी अजून एक नवीन स्मार्टफोन Redmi Note 10 Lite देखील भारतात सादर करण्याची योजना बनवत आहे. नावावरून हा स्मार्टफोन Redmi Note 10 सीरिजमधील छोटा आणि सर्वात स्वस्त स्मार्टफोन वाटत आहे.   ...

120Hz रिफ्रेश रेट, 64MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy A52s 5G लवकरच होणार भारतात लाँच   - Marathi News | Samsung Galaxy A52s 5g phone poster image on india retail store  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :120Hz रिफ्रेश रेट, 64MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy A52s 5G लवकरच होणार भारतात लाँच  

Samsung Galaxy A52s 5g India: ...

नोकियाकडून मोठी चूक! इंस्टाग्रामवर लाँचपूर्वीच लीक केले Nokia G50 5G ची डिजाइन आणि फीचर्स  - Marathi News | Nokia g50 accidentally confirmed by the company on instagram launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाकडून मोठी चूक! इंस्टाग्रामवर लाँचपूर्वीच लीक केले Nokia G50 5G ची डिजाइन आणि फीचर्स 

Nokia G50 price: कंपनीच्या फ्रांसच्या अकॉउंटवरून नोकिया जी50 चा एक व्हिडीओ शेयर करण्यात आला होता, परंतु लगेचच तो व्हिडीओ डिलीट करण्यात आला. ...

Samsung Galaxy M32 5G ची किंमत लाँचपूर्वीच लीक; एवढ्या किंमतीत सादर होऊ शकतो हा 5G स्मार्टफोन  - Marathi News | Samsung galaxy m32 5g price in india leak ahead of launch specifications features details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy M32 5G ची किंमत लाँचपूर्वीच लीक; एवढ्या किंमतीत सादर होऊ शकतो हा 5G स्मार्टफोन 

Samsung Galaxy M32 5G price in India: सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. 25 ऑगस्टला भारतात Samsung Galaxy M32 5G लाँच करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.   ...

पुढल्या महिन्यात iQOO 8 येऊ शकतो भारतात; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार फ्लॅगशिप प्रोसेसर  - Marathi News | Iqoo 8 may launch in india in september check india price specs and more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढल्या महिन्यात iQOO 8 येऊ शकतो भारतात; 120W फास्ट चार्जिंगसह मिळणार फ्लॅगशिप प्रोसेसर 

iQOO 8 price in India: iQOO 8 स्मार्टफोन आयएमईआय डेटाबेसमध्ये दिसला आहे, त्यामुळे लवकरच हा फोन भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.   ...

गेमिंग चिपसेटसह Redmi 10 Prime येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतो लाँच  - Marathi News | Xiaomi confirms new redmi smartphone launch in india can be redmi 10 prime  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेमिंग चिपसेटसह Redmi 10 Prime येणार भारतात; सप्टेंबरमध्ये होऊ शकतो लाँच 

Redmi 10 Prime Launch: Xiaomi आगामी फोनसाठी ‘ऑल राउंड सुपरस्टार’ टॅगलाइनचा वापर करत नवीन टीजर शेयर केला आहे. हा स्मार्टफोन Redmi 10 Prime आहे कि नाही याची अधिकृत माहिती कंपनीने दिली नाही. ...

स्वस्त 5G स्मार्टफोन झाला अजून स्वस्त; Realme Narzo 30 5G चा छोटा व्हेरिएंट बाजारात लाँच  - Marathi News | Realme narzo 30 5g gets 4gb 64gb model price rs 13999 in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त 5G स्मार्टफोन झाला अजून स्वस्त; Realme Narzo 30 5G चा छोटा व्हेरिएंट बाजारात लाँच 

Realme Narzo 30 5G Price: रियलमीने आपल्या स्वस्त स्मार्टफोन Realme Narzo 30 5G चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला नवीन व्हेरिएंट सादर केला आहे.   ...