Redmi 10 Prime Price: Redmi 10 Prime चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आला आहे. हा फोन Amazon, Mi.com आणि Mi Home स्टोर्सवरून 7 सप्टेंबर दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल. ...
Samsung Galaxy A52 4G Price: सॅमसंगने Galaxy A52 4G स्मार्टफोनची किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे. हा स्मार्टफोन कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. ...
Realme 8s 5G and 8i India launch: 9 सप्टेंबर रोजी एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून Realme 8 Series मध्ये रियलमी 8आय आणि रियलमी 8एस 5जी स्मार्टफोन सादर करण्यात येईल. ...
Samsung Galaxy Tab S7 FE Wi-Fi: Galaxy Tab S7 FE Wi-Fi व्हेरिएंट मिस्टिक ब्लॅक, मिस्टिक ग्रीन, मिस्टिक पिंक आणि मिस्टिक सिल्वर अश्या तीन रंगात विकत घेता येईल. ...
PUBG NEW STATE India launch: कंपनीने BGMI व्यतिरिक्त पबजी मोबाईलच्या दुसऱ्या व्हर्जन PUBG: New State ची घोषणा केली आहे. हा गेम स्वदेशी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया पेक्षा वेगळा असेल. ...
Realme 8s Flipkart Listing: कंपनी Realme 8s आणि Realme 8i स्मार्टफोन याच महिन्यात बाजारात आणू शकते. या स्मार्टफोनसह कंपनी रियलमी पॅड देखील सादर करू शकते. ...
Samsung Galaxy A52s 5G Price India: Samsung Galaxy A52s 5G ची प्रारंभिक किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट विकत घेता येईल. ...