लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड, मराठी बातम्या

Android, Latest Marathi News

एक-दोन नव्हे तर सात 5G बँड्ससह येतोय Redmi चा स्वस्त 5G Phone   - Marathi News | Redmi note 11t 5g will be the first redmi phone come with 6nm chipset in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक-दोन नव्हे तर सात 5G बँड्ससह येतोय Redmi चा स्वस्त 5G Phone  

Redmi Note 11T 5G: Xiaomi आणि Amazon ने आगामी Redmi Note 11T 5G फोनसाठी मायक्रोसाईट लाईव्ह केल्या आहेत. या वेबसाईटवरून आगामी Budget 5G Phone च्या स्पेक्सचा खुलासा होत आहे.   ...

Redmi च्या स्वस्त फोनवर मिळतोय 4000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर   - Marathi News | Redmi note 10 lite available with 4000 rs discount on xiaomi website  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi च्या स्वस्त फोनवर मिळतोय 4000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  

Xiaomi Black Friday Sale: शाओमीच्या Black Friday Sale 2021 मध्ये Redmi Note 10 Lite च्या सर्व व्हेरिएंटवर कंपनी डिस्काउंट देत आहे. हा सेल 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. ...

Oppo Smart TV भारतीय लाँचच्या मार्गावर; देणार का शाओमीला टक्कर?   - Marathi News | Oppo smart tv may launch soon in india tipster reveal the details   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo Smart TV भारतीय लाँचच्या मार्गावर; देणार का शाओमीला टक्कर?  

Oppo Smart TV: ओप्पो लवकरच भारतात आपला पहिला Smart TVलाँच करू शकते. याआधी चीनमध्ये कंपनीने हा टीव्ही सादर केला आहे.   ...

12GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह आला Vivo Y76 5G Phone; एकदा पहाच फीचर्स   - Marathi News | Vivo Y76 5G Phone Launched with 50mp camera Price Specs Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह आला Vivo Y76 5G Phone; एकदा पहाच फीचर्स  

Vivo Y76 5G Phone Launch: Vivo Y76 5G Phone मलेशियात 50MP Camera, 8GB RAM आणि 44W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. ...

Budget Phone: परवडणाऱ्या किंमतीत 5180mAh बॅटरीसह Ulefone Note 13P लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Ulefone note 13p launch with 5180mah battery 20mp dual camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Budget Phone: परवडणाऱ्या किंमतीत 5180mAh बॅटरीसह Ulefone Note 13P लाँच; जाणून घ्या किंमत 

Budget Phone: कोणताही गाजावाजा न करता कंपनीने Ulefone Note 13P ग्लोबली लाँच केला आहे. हा फोन Android 11, मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आला आहे.   ...

15,000 रुपयांच्या आत येऊ शकतो दमदार Motorola Moto G31; भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस  - Marathi News | Motorola moto g31 price in india leaked ahead of launch   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :15,000 रुपयांच्या आत येऊ शकतो दमदार Motorola Moto G31; भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

Motorola Moto G31 Price In India: Moto G31 च्या भारतीय किंमतीची माहिती देखील 91mobiles ने दिली आहे. हा फोन 29 नोव्हेंबरला भारतात सादर केला जाऊ शकतो. ...

उरले फक्त काही दिवस! लाँचपूर्वीच OPPO Reno 7, Reno 7 Pro आणि Reno 7 SE चे स्पेसिफिकेशन्स उघड - Marathi News | Oppo Reno 7 Reno 7 pro and Reno 7 se smartphone specifications and design revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उरले फक्त काही दिवस! लाँचपूर्वीच OPPO Reno 7, Reno 7 Pro आणि Reno 7 SE चे स्पेसिफिकेशन्स उघड

Oppo Reno 7 Series Price And Launch Date: OPPO Reno 7 सीरीज अंतर्गत OPPO Reno 7, OPPO Reno 7 Pro आणि OPPO Reno 7 SE असे तीन फोन सादर केले जातील. ...

सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन येतोय भारतात; Motorola करतेय Moto G200 5G Phone च्या लाँचची तयारी  - Marathi News | 108mp camera phone motorola Moto G200 5G Phone launched with Snapdragon 888 plus  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात स्वस्त फ्लॅगशिप फोन येतोय भारतात; Motorola करतेय Moto G200 5G Phone च्या लाँचची तयारी 

Motorola Moto G200 5G Price In India: Moto G200 5G Phone लवकरच भारतात Qualcomm Spandragon 888+ चिपसेट आणि 108MP Camera सह लाँच केला जाऊ शकतो.  ...