राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) दक्षिणेकडील मोठा पक्ष म्हणून ओळखला जाणारा तेलगू देसम पार्टी (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडणाच्या मार्गावर आहे. याबाबतचे टीडीपीचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संकेत दिले आहेत. ...
आंध्र प्रदेश सरकारने परिपत्रक काढत राज्यातील मंदिरांना नववर्ष साजरं न करण्याचा आदेश दिला आहे. आंध्र प्रदेश सरकारने 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नववर्ष साजरं न करण्याचा आदेशच काढला असून, यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
आमदारांना सर्वाधीक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेशचाही समावेश आहे. मागील वर्षी या आमदारांचा पगार 95 हजारांवरुन 1 लाख 25 हजार इतका वाढविण्यात आला होता. ...
आंध्र प्रदेशातील प्रभाकर रेड्डी (३५) यांनी एका मिनिटात हाताने २०० अक्रोड फोडण्याचा जागतिक विक्रम केला. रेड्डी हे मार्शल आर्टमध्ये मास्टर आहेत. या विक्रमाचा व्हिडिओ यू ट्यूबवर गिनेज वर्ल्ड रेकॉर्डसने टाकला आहे. ...
तीन दिवस निवृत्तीला शिल्लक असताना एका अधिका-याकडे तब्बल ५०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाने समोर आणली असून, त्याने वॉशिंग मशिनमध्ये १९ कोटींचे दागिने ठेवल्याचे आढळून आले आहे. ...