लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

...म्हणून 'तो' आमदार रात्रभर चक्क स्मशानात झोपला! - Marathi News | Telugu Desam Party (TDP) MLA sleeps at crematorium to raise confidence among workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून 'तो' आमदार रात्रभर चक्क स्मशानात झोपला!

आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाच्या एका आमदाराने कर्तव्यनिष्ठेचं दर्शन घडवून नागरिकांची वाहवा मिळवली आहे. ...

2018 भाजपासाठी धोक्याचं? तीन राज्यांमधील सत्ता संपुष्टात; दोन राज्यं संकटात - Marathi News | bjp lose government in three state 2018 two state danger bjp ruled state jammu kashmir karnataka lok sabha poll assembly poll 2018 mp rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2018 भाजपासाठी धोक्याचं? तीन राज्यांमधील सत्ता संपुष्टात; दोन राज्यं संकटात

सध्या 19 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता ...

प्रगतिशील राज्यांवर अन्याय - चंद्राबाबू नायडू - Marathi News |  Injustice with Progressive States - Chandrababu Naidu | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रगतिशील राज्यांवर अन्याय - चंद्राबाबू नायडू

पंधराव्या वित्त आयोगाच्या अटी आणि संदर्भ या विषयाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू यांनी कडाडून विरोध केला आहे. केंद्रीय निधी वाटपासाठी जर २०११च्या जनगणनेचा आधार घेतल्यास प्रगतिशील राज्यांचे मोठे नुकसान होईल. केंद्राने सहकाराच्या संघराज्य ...

मनरेगाचा मोठा हलगर्जीपणा उघड, 89 लाख लोकांचा आधार नंबर सार्वजनिक - Marathi News | massive aadhaar data breach in manrega in andhra pradesh data of 89 lac people leaked on internet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनरेगाचा मोठा हलगर्जीपणा उघड, 89 लाख लोकांचा आधार नंबर सार्वजनिक

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने(मनरेगा)तील मोठा घोळ समोर आला आहे. आंध्र प्रदेशातल्या मनरेगा योजनेत नोंद असलेल्या जवळपास 89 लाख लोकांचा आधार डेटा आंध्र सरकारनं सार्वजनिक केला आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही; टीडीपी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Prime Minister Narendra Modi is a traitor; TDP MLA's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही; टीडीपी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) नेते आणि तेलगू अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत शनिवारी वादग्रस्त विधान केले आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्राने नकार दिल्याने अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांनी पंतप्रध ...

या गावात बसतात चक्क दोन राज्यांचे सरपंच  - Marathi News | The Sarpanch of two states in one village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या गावात बसतात चक्क दोन राज्यांचे सरपंच 

 गावच्या राजकारणातील वर्चस्वावरून होणारे वादविवाद, हाणामाऱ्या याबाबत तुम्ही ऐकलेच असेल. पण असाही एक गाव आहे ज्या गावातील राजकारणावरून आणि गावच्या मालकीवरून चक्क दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे. ...

मोदींच्या घरासमोर आंदोलन करणारे खासदार अटकेत - Marathi News | MPs protesting against Modi's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या घरासमोर आंदोलन करणारे खासदार अटकेत

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात, लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानासमोर रविवारी निदर्शने करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तेलुगु देसम पक्षाच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

भाजपाला लवकरच सारा देश नाकारेल - चंद्राबाबू नायडू - Marathi News | whole country will soon rejected BJP - Chandrababu Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला लवकरच सारा देश नाकारेल - चंद्राबाबू नायडू

आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला. ...