लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

पोलीस ठाण्यात घुसून जमावाने पोलिसांनाच चोपले - Marathi News | On camera: Andhra policemen beaten up inside police station in Nellore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस ठाण्यात घुसून जमावाने पोलिसांनाच चोपले

चौकशीसाठी बोलावलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर हा संतप्त जमाव ठाण्यावर चालून आला. ...

खेदजनक; गावात रस्ताच नसल्यानं गर्भवतीला 12 किलोमीटरपर्यंत साडीत गुंडाळून नेलं ! - Marathi News | Without a road, villagers taking the pregnant woman is in a sari for 12 kms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेदजनक; गावात रस्ताच नसल्यानं गर्भवतीला 12 किलोमीटरपर्यंत साडीत गुंडाळून नेलं !

अशाच एका गावात रस्ता नसल्यानं एका गर्भवती महिलेला विजयनगरम या जिल्ह्याच्या ठिकाणी आणण्यासाठी चक्क साडीत गुंडाळून 12 किलोमीटरपर्यंत गावक-यांना पायपीट करावी लागली आहे. ...

No Confidence Motion : लोकसभा... नव्हे ही तर आंध्र प्रदेशची विधानसभा - Marathi News | No Confidence Motion: Lok Sabha??? no It Is Andhra Pradesh assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : लोकसभा... नव्हे ही तर आंध्र प्रदेशची विधानसभा

लोकसभेत तेलगू देसमने अविश्वास दर्शक ठराव मांडून आज त्यावर चर्चेला सुरुवात झाली. तेलगू देसम पार्टीचे जयदेव गाला यांनी आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर आम्हा उर्वरित आंध्र प्रदेशावर कसा अन्याय होत आहे हा एकमेव पाढा त्यांनी सुमारे तासभर वाचून दाखवला. ...

No Confidence Motion : आंध्र प्रदेशचे विभाजन चुकीच्या पद्धतीने झाले- टीडीपीने मांडला अन्यायाचा पाढा - Marathi News | No Confidence Motion: Andhra Pradesh split wrongly- TDP prepares for injustice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : आंध्र प्रदेशचे विभाजन चुकीच्या पद्धतीने झाले- टीडीपीने मांडला अन्यायाचा पाढा

तेलगू देसमचे खासदार जयदेव गाला यांनी लोकसभेमध्ये अविश्वास दर्शक ठराव मांडताना आंध्र प्रदेशच्या व्यथा मांडल्या. जयदेव गल्ला यांनी आपली बाजू मांडताना लोकसभेत आंध्र प्रदेशवर कसा अन्याय झाला याचाच पाढा वाचून दाखवला. ...

तिरुपती बालाजी मंदिराचा मोठा निर्णय; भक्तांना दर्शनासाठी नो एंट्री  - Marathi News | Tirupati Balaji temple is a big decision; No Entry for Visiting the devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुपती बालाजी मंदिराचा मोठा निर्णय; भक्तांना दर्शनासाठी नो एंट्री 

पहिल्यांदाच मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 11 ते 17 ऑगस्ट या सहा दिवसांत भाविकांना दर्शन घेता येणार नाही.   ...

तेलगू देसम केंद्र सरकारविरोधात पुन्हा आणणार अविश्वास दर्शक ठराव - Marathi News | Chandrababu Naidu's Party To Move No-Trust Motion Against Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलगू देसम केंद्र सरकारविरोधात पुन्हा आणणार अविश्वास दर्शक ठराव

आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये नायडू यांचा पक्ष केंद्र सरकाविरोधात पुन्हा अविश्वासदर्शक ठराव आणणार आहे. ...

धक्कादायक! अंगणवाडी सेविकेनं रडणाऱ्या चिमुरड्याच्या तोंडात कोंबला मसाला - Marathi News | Anganwadi worker puts red chilli powder in toddlers mouth in Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! अंगणवाडी सेविकेनं रडणाऱ्या चिमुरड्याच्या तोंडात कोंबला मसाला

मूल शांत होत नसल्यानं अंगणवाडी सेविकेनं तोंडात मसाला भरला ...

प्रेमपत्र देण्यास नकार दिल्यानं आठवीतील विद्यार्थ्याला जिवंत जाळलं - Marathi News | college student sets 8th class student on fire alive andhra pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमपत्र देण्यास नकार दिल्यानं आठवीतील विद्यार्थ्याला जिवंत जाळलं

आरोपीला पोलिसांनी केली अटक ...