लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

आमदार, खासदारांची जीभ छाटू, पोलीस अधिकाऱ्याची धमकी - Marathi News | MLAs, MPs' tongue threatens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार, खासदारांची जीभ छाटू, पोलीस अधिकाऱ्याची धमकी

आतापर्यंत आजी-माजी आमदार, खासदारांचे आम्ही फार ऐकून घेतले. पण यापुढे आमच्याविषयी अपशब्द काढणाºया आमदार-खासदारांची जीभच छाटू, अशी धमकी आंध्र प्रदेशातील एका पोलीस अधिका-याने दिली आहे. ...

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंसह 15 जणांविरोधात अटक वॉरंट - Marathi News | Andhra Pradesh Chief Minister N.K. Arrest warrant against 15 people, including Chandrababu Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंसह 15 जणांविरोधात अटक वॉरंट

महाराष्ट्रातील गोदावरी नदीवरील बाभळी प्रकल्पाविरोधात 2010 मध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्यासह 15 जणांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आले आहे. ...

आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचे मेहुणे नंदमुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू - Marathi News | TDP leader Nandmuri Harikrishna dies in road accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंचे मेहुणे नंदमुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू

दक्षिणेतील अभिनेते, तेलुगू देसम पक्षाचे नेते नंदामुरी हरिकृष्णा यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ...

करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग; आंध्र प्रदेशच्या अर्थमंत्र्यांनी सिंगापूरमध्ये घेतले दंतोपचार - Marathi News | Andhra Pradesh: Finance Minister Yanamala Ramakrishnudu gets dental treatment in Singapore with taxpayers' money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग; आंध्र प्रदेशच्या अर्थमंत्र्यांनी सिंगापूरमध्ये घेतले दंतोपचार

राज्य सरकारने कोणतीही खळखळ न करता अर्थमंत्र्यांना उपचाराचे पैसेही देऊन टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

गोदावरी नदीच्या पुरामुळे आंध्र प्रदेशमध्ये 600 कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | Rs 600 crore loss in Andhra Pradesh flooding Godavari river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोदावरी नदीच्या पुरामुळे आंध्र प्रदेशमध्ये 600 कोटी रुपयांचे नुकसान

आंध्र प्रदेशात पुरामुळे पिकांचे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे. ...

सोलापूरातील भृगुकुलवंशीय मार्कंडेय महामुनींचा रथ सजतोय...! - Marathi News | Bhargukulavanshya Markandeya Mahamuni's chariot arranged in Solapur! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील भृगुकुलवंशीय मार्कंडेय महामुनींचा रथ सजतोय...!

चांदीचा वर्ख : ६५ वर्षांपासून याच वाहनातून निघते ‘श्रीं’ची मिरवणूक ...

शिक्षकी पेशाला काळिमा ! विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून सलग 2 वर्ष बलात्कार  - Marathi News | andhra pradesh teacher beaten up stripped and paraded for allegedly raping student | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षकी पेशाला काळिमा ! विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून सलग 2 वर्ष बलात्कार 

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आंध्र प्रदेशात दगडाच्या खाणीत स्फोट, 11 जणांचा मृत्यू - Marathi News | Andhra Pradesh: At least nine killed in stone quarry blast in Kurnool | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात दगडाच्या खाणीत स्फोट, 11 जणांचा मृत्यू

आंध्रप्रदेशातील एका दगडाच्या खाणीत स्फोट झाला. या स्फोटात 11 कामगारांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...