लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

आंध्र विधानसभा ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’पेक्षाही उंच असेल, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा - Marathi News | Andhra Pradesh will be taller than 'Statue of Unity', Chief Minister Chandrababu Naidu announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र विधानसभा ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’पेक्षाही उंच असेल, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची महत्वाकांक्षा ही देशभरात भाजपविरोधी आघाडीचा विस्तार करणे आणि सीबीआयला राज्यात प्रवेशापासून रोखणे एवढीच मर्यादित नसल्याचे दिसून येत आहे. ...

सीबीआयवर ममतांचीही वक्रदृष्टी; प. बंगालमध्येही प्रवेश बंदी - Marathi News | west Bengal also ban CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयवर ममतांचीही वक्रदृष्टी; प. बंगालमध्येही प्रवेश बंदी

पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहीती दिली. ...

अरे बापरे! 352 वर्ष वयाचा माणूस; दरवर्षी बजावतो मतदानाचा हक्क - Marathi News | 352 Year Old Alive And Use To Vote In Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे बापरे! 352 वर्ष वयाचा माणूस; दरवर्षी बजावतो मतदानाचा हक्क

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील मतदारयाद्यांचा अभ्यास नुकताच करण्यात आला ...

दिवसा नाइट गाऊन घातल्यास महिलांना होणार 2 हजारांचा दंड, 'या' गावानं काढला अजब फतवा - Marathi News | Women in this Andhra Pradesh village are fined if seen in nighties before sunset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसा नाइट गाऊन घातल्यास महिलांना होणार 2 हजारांचा दंड, 'या' गावानं काढला अजब फतवा

आंध्र प्रदेशातल्या एका गावामध्ये एक अजब नियम लागू करण्यात आला आहे. ...

अजब फतवा! ‘नाईटी’ फक्त रात्रीच परिधान करा, अन्यथा 2 हजारांचा दंड - Marathi News | Awesome fatwa! Nightwear should be worn only by night, otherwise the penalty of 2 thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब फतवा! ‘नाईटी’ फक्त रात्रीच परिधान करा, अन्यथा 2 हजारांचा दंड

टोकळापळ्ळी या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या नऊ जणांच्या समितीने हा निर्णय काही महिलांच्या तक्रारीनंतर घेतला आहे. ...

या गावात २०० वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यावर बंदी, अजब आहे कारण! - Marathi News | This village in Andhra Pradesh has not celebrated Diwali in 200 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या गावात २०० वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यावर बंदी, अजब आहे कारण!

देशभरात अजूनही दिवाळीचा उत्साह कायम आहे. सगळीकडे रोषणाई आणि फराळाची मजा घेतली जात आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना एका मंत्र्यांने केली अॅनाकोंडाशी - Marathi News | PM Modi is an anaconda, Andhra minister hisses out his analogy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना एका मंत्र्यांने केली अॅनाकोंडाशी

आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) नेते आणि अर्थमंत्री यनामाला रामकृष्नुदु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना 'अॅनाकोंडा'सोबत केली आहे. ...

सेल्फीच्या बहाण्याने जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला - Marathi News | YSR Congress Chief YS Jagan Mohan Reddy attacked with knife at Visakhapatnam airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेल्फीच्या बहाण्याने जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला

विशाखापट्टनम विमानतळावर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे.  ...