लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश

Andhra pradesh, Latest Marathi News

Cyclone Fani LIVE: 'फनी' थोड्याच वेळात पश्चिम बंगालला धडकणार - Marathi News | fani cyclone odisha coast puri live updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani LIVE: 'फनी' थोड्याच वेळात पश्चिम बंगालला धडकणार

Fani Storm Live Updates:आंध्र प्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता ...

Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार; 11 लाख लोकांचं स्थलांतर - Marathi News | Cyclone Fani churns toward India, prompting evacuation of almost 1 million | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार; 11 लाख लोकांचं स्थलांतर

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ थोड्याच वेळात ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. सध्या भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. ...

Cyclone Fani : 200 किमीच्या वेगानं येतंय फनी चक्रीवादळ; 100 हून अधिक ट्रेन केल्या रद्द - Marathi News | more than 100 trains canceled due to cyclonic storm fani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : 200 किमीच्या वेगानं येतंय फनी चक्रीवादळ; 100 हून अधिक ट्रेन केल्या रद्द

फनी हे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असल्याने याची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 100 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच रेल्वेने काही गाड्यांचा रूट बदलला आहे. ...

‘फनी’ चक्रीवादळ सरकले ओडिशाच्या किनारपट्टीकडे - Marathi News | 'Funny' hurricane slips across the coast of Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘फनी’ चक्रीवादळ सरकले ओडिशाच्या किनारपट्टीकडे

सतर्कतेचा इशारा : दोन दिवसात पुरीला धडकण्याची शक्यता ...

आंध्र प्रदेशात YSRC आणि TDP कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एका नेत्याचा मृत्यू  - Marathi News | TDP leader S Bhaskar Reddy killed in clashes in Tadipatri town of Anantapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशात YSRC आणि TDP कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, एका नेत्याचा मृत्यू 

आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मारहाणीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.   ...

आचारसंहितेचा भंग! १ कोटी रुपये असलेली बॅग बसमधून जप्त  - Marathi News | Code of Conduct dissolved! 1 crore worth of bag seized from buses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आचारसंहितेचा भंग! १ कोटी रुपये असलेली बॅग बसमधून जप्त 

ऐन निवडणुकांच्या तोंडावर अशी पैशाने भरलेली बॅग सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

Video : 'या' नेत्याची बहीण भावासाठी करत होती प्रचार, चोराने अंगठी हिसकावण्याचा केला प्रयत्न!  - Marathi News | Video: YSR Jagan Mohan Reddy supporter tries to steal Sharmila's ring | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : 'या' नेत्याची बहीण भावासाठी करत होती प्रचार, चोराने अंगठी हिसकावण्याचा केला प्रयत्न! 

सध्या देशभरात लोकसभा निवडणूक प्रचाराचा जोरदार जल्लोष बघायला मिळत आहे. अर्थातच या प्रचारावेळी वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येतात. ...

प्रशांत किशोर 'बिहारी डाकू', चंद्राबाबू नायडू यांचा आरोप - Marathi News | chandrababu naidu calls prashant kishore a bihari dacoit accuses him of deleting names from voter list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर 'बिहारी डाकू', चंद्राबाबू नायडू यांचा आरोप

राजकीय रणनितीकार आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावरही एन. चंद्राबाबू नायडू यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...