Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमधील पलनाडू जिल्ह्यामध्ये शुक्रवारी जगनमोहन रेड्डी सत्तारूढ पक्ष वायएसआर काँग्रेस आणि विरोधी पक्ष चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी टीडीपी नेत्यांची घरे, वाहनांन ...