Gadchiroli : गेल्या काही महिन्यांत आंध्र-ओडिशा सीमाभागात नक्षलवादी हालचाली वाढल्याचे सुरक्षादलांना माहिती मिळाली होती. जंगलात नवीन अड्डे उभारणे, जुन्या कॅडरला सक्रिय करणे आणि छत्तीसगडकडे येणाऱ्या गटांना प्रवेश देण्याची हालचाल सुरू होती. ...
छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती जंगलात झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा आणि त्याची पत्नीसह एकूण सहा नक्षलवादी ठार झाले. ...