लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेश, मराठी बातम्या

Andhra pradesh, Latest Marathi News

PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत - Marathi News | punganur cow at pm narendra modi residence know all about this cow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या छोट्या गायीचे नाव दीपज्योती, असे ठेवले आहे. तर ही छोटी गाय एवढी विशेष का आहे आणि कुठे मिळते? जाणून घेऊ... ...

मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवलं कोठडीत; ३ IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन - Marathi News | Big action in harassment case of famous actress kadambari jethwani 3 IPS officers suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवलं कोठडीत; ३ IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन

मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या अटकेप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. ...

तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | 29 people died due to continuous rain in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान

तेलंगणात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत २९ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती सरकारने दिली. ...

VIDEO: पुराची पाहणी करताना थोडक्यात बचावले मुख्यमंत्री! जवळून गेली हायस्पीड ट्रेन - Marathi News | Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu who inspected the flood hit area narrowly escaped major disaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: पुराची पाहणी करताना थोडक्यात बचावले मुख्यमंत्री! जवळून गेली हायस्पीड ट्रेन

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. ...

पावसाचा हाहाकार! पुराच्या पाण्यात भाजीच्या कॅरेटमधून नेलं बाळ; काळजात चर्र करणारा Video - Marathi News | Video heavy rains in telangana andhrapradesh child carrying vegetable crate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! पुराच्या पाण्यात भाजीच्या कॅरेटमधून नेलं बाळ; काळजात चर्र करणारा Video

भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही लोकांचा मृत्यू झाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. ...

आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा कहर; आपत्तीग्रस्तांसाठी महेश बाबूने केली मोठी घोषणा - Marathi News | Andhra Pradesh Telangana Flood Rain After Jr NTR, Mahesh Babu Donate Rs 1 Crore In Relief Fund | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाचा कहर; आपत्तीग्रस्तांसाठी महेश बाबूने केली मोठी घोषणा

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळेहजारो एकर शेतजमीन पाण्यात बुडाली आहे. बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत. ...

पावसाचा प्रकोप! आंध्र-तेलंगणात ३३ जणांचा मृत्यू; नौदलाला केलं पाचारण, IMD चा गंभीर इशारा - Marathi News | weather tomorrow andhra pradesh telangana flood gujarat rajasthan and mp up rain forecast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा प्रकोप! आंध्र-तेलंगणात ३३ जणांचा मृत्यू; नौदलाला केलं पाचारण, IMD चा गंभीर इशारा

आंध्रमध्ये नौदलाला मदतीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. NDRF ने गेल्या २४ तासांत आंध्रमध्ये ५००० आणि तेलंगणात २००० लोकांना वाचवलं आहे. ...

आंध्र-तेलंगणात पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू, ४३२ रेल्वे गाड्या रद्द; जनजीवन विस्कळीत - Marathi News | 31 killed in Telangana, Andhra Pradesh as rains continue to wreak havoc, 432 trains cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र-तेलंगणात पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू, ४३२ रेल्वे गाड्या रद्द; जनजीवन विस्कळीत

Andhra Pradesh, Telangana Rain : दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला.  ...