अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा नाही,अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ...
अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला जाग आली असून, मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत असलेल्या पुलांचे शुक्रवारपासून स्ट्रक्चरल ऑडिड करण्यात येणार आहे. ...
बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटींचे कर्ज घेणाऱ्या केंद्र सरकारने आणि ३०-३५ हजार कोटींचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी रेल्वेमार्गावरील पूल दुरुस्तीसाठी किंवा नवीन पूल बांधण्यासाठी ‘निधी नाही’ अशी नकारघंटा वाजवूच नये - उद्धव ठाकरे ...