लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंधेरी

अंधेरी, मराठी बातम्या

Andheri, Latest Marathi News

विकृतीची हद्द झाली! अंधेरीत श्वानावर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Shocking! Sexual abuse of dog in andheri; The accused was arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतीची हद्द झाली! अंधेरीत श्वानावर लैंगिक अत्याचार; आरोपीला पोलिसांनी केली अटक 

Sexual Harrasment : अहमद शाही हा जुहू गल्ली परिसरातील श्वानांशी लगट करून त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर आले. ...

कंगनाला कोर्टाने दिला दणका; जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी  - Marathi News | Kangana was beaten by the court; Although a bailable warrant has been issued in the case filed by Javed Akhtar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंगनाला कोर्टाने दिला दणका; जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी जामीनपात्र वॉरंट जारी 

Andheri Court Issued Bailable Warrant to Kangana ranaut : समन्स बजावूनही ती हजर राहू शकली नाही, त्यानंतर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हे पुढचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

उपाहारगृह वाचविण्यासाठी साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचे फिल्मसिटीत सत्याग्रह आंदोलन; खासदार गोपाळ शेट्टींची आंदोलनास्थळी भेट - Marathi News | laxman Gaikwad hunger strike in Film City to save the canteen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपाहारगृह वाचविण्यासाठी साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचे फिल्मसिटीत सत्याग्रह आंदोलन; खासदार गोपाळ शेट्टींची आंदोलनास्थळी भेट

गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रपट नगरीतील साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्या मे. प्रफुल फास्ट फुडस या उपाहारगृहाला चित्रपट प्रशासनाने दरमहिना २ लाख रुपये भाडे आकारून ती काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रेयसीला आर्थिक चणचण जाणवू न देण्यासाठी बॉलिवूडमधील लेखकाने केला सायबर फ्रॉड  - Marathi News | Everything for love! A Bollywood writer has committed a cyber fraud to keep his girlfriend out of financial trouble | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रेयसीला आर्थिक चणचण जाणवू न देण्यासाठी बॉलिवूडमधील लेखकाने केला सायबर फ्रॉड 

Cyber Fraud : आपल्या युट्युबर प्रेयसीला आर्थिक छानछान भासू न देता  खूश ठेवण्याच्या नादात लेखक प्रियकराला आता सायबर फ्रॉड केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली आहे. शुभम शाहू हा बॉलीवूडमधील छोटा-मोठा स्टोरी रायटर आहे ...

कॉमेडियन भारती आणि हर्ष एनसीबीच्या ताब्यात, कसून चौकशी सुरु  - Marathi News | Comedians Bharti and Harsh in NCB custody, probe started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉमेडियन भारती आणि हर्ष एनसीबीच्या ताब्यात, कसून चौकशी सुरु 

Drug Case : छापा टाकल्यानंतर गांजा सापडताच एनसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. ...

१९ वर्षीय मुलीने बसमधून उडी मारून केला सोनसाखळी चोराचा पाठलाग अन्...  - Marathi News | A 19-year-old girl jumped out of a bus and chased a gold chain thief... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९ वर्षीय मुलीने बसमधून उडी मारून केला सोनसाखळी चोराचा पाठलाग अन्... 

chain snatcher : ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. अंधेरी पोलिसांनी चोरट्यास अटक केली आहे.     ...

अंधेरी परिसरात थरार, आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण पोलिसांनी वाचविले - Marathi News | Police rescued the life of a young girl who committed attempting suicide in Andheri area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधेरी परिसरात थरार, आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे प्राण पोलिसांनी वाचविले

Suicide Attempt in Andheri : याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुलीचा जीव वाचला आणि अनर्थ टळला.  ...

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपीला मिळाला जामीन  - Marathi News | The accused was granted bail as the NCB did not file the chargesheet on time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपीला मिळाला जामीन 

एनडीपीएस कायद्यांतर्गत शिवमवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु ठरलेल्या वेळेत एनसीबीला आरोपपत्र दाखल करता आले नाही आणि कोर्टाने एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिवमची सुटका केली. ...