अंधेरी पूल दुर्घटना FOLLOW Andheri bridge collapsed, Latest Marathi News पश्चिम रेल्वेवरील अंधेरी-विलेपार्ले स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळला. यामध्ये एका महिलेसह पाच प्रवासी गंभीर जखमी झालेत. Read More
'या' कारणांमुळे मोठी जीवितहानी टळली ...
अंधेरी पूल दुर्घटनेवरुन रेल्वे प्रशासन आणि मुंबई महापालिकेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. ...
पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबल्यानं रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी ...
अंधेरी रेल्वे पूल दुर्घटनेवरुन काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा ...
रात्रभर मुसळधार कोसळणा-या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. ...
अंधेरी-विलेपार्लेदरम्यान सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. ...
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग कोसळला आहे. रेल्वे ट्रॅकवरच पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ...
अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. ...