रेल्वे रुळांखालून केबल्स टाकण्याच्या प्रक्रियेला खर्च जास्त येत असल्याने, पादचारी पुलाच्या आतून केबल्स टाकण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. अंधेरी गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर सुमारे ६२ केबल्स अधांतरी लटकत असल्याचे निर्दशनास आले आले होत ...
अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा नसून त्या व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ...
या आठवड्यातील सर्वात मोठी घटना म्हणजे पूल कोसळला आणि दिवसभर मुंबई कोलमडली. दुसरा दखल घेण्यासारखा विषय म्हणजे संजय दत्तच्या जीवनावर आलेला ‘संजू’ हा चित्रपट आणि त्यावरून सुरू झालेला वाद. ...
अंधेरी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा नाही,अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. ...
अंधेरी पूल दुर्घटनेच्या ४८ तासांनंतरही पुलाचा कोसळलेल्या ढिगारा दूर करण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे. ओव्हरहेड वायरला आधार देण्यासाठी लोखंडी खांबांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. ...
अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेला जाग आली असून, मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीत असलेल्या पुलांचे शुक्रवारपासून स्ट्रक्चरल ऑडिड करण्यात येणार आहे. ...
बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटींचे कर्ज घेणाऱ्या केंद्र सरकारने आणि ३०-३५ हजार कोटींचा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी रेल्वेमार्गावरील पूल दुरुस्तीसाठी किंवा नवीन पूल बांधण्यासाठी ‘निधी नाही’ अशी नकारघंटा वाजवूच नये - उद्धव ठाकरे ...