पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
अंधेरी पूल दुर्घटना, मराठी बातम्या FOLLOW Andheri bridge collapsed, Latest Marathi News पश्चिम रेल्वेवरील अंधेरी-विलेपार्ले स्टेशनदरम्यान असलेल्या गोखले पुलाचा काही भाग कोसळला. यामध्ये एका महिलेसह पाच प्रवासी गंभीर जखमी झालेत. Read More
अंधेरी येथील गोखले पुलाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या मार्गावर सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली. ...
अंधेरी पूल रेल्वे दुर्घटनेस रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. ...
सुमारे १२ तासांच्या खोळंब्यानंतर रात्री आठ वाजता अंधेरीहून चर्चगेटकडे जलद लोकल रवाना झाली. ...
अंधेरी स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेनंतर मुंबईकरांचा संताप अनावर झाला. बॉलिवूडकरही याला अपवाद नव्हते. ...
मंगळवारी पश्चिम रेल्वेचे मोटरमन चंद्रशेखर भिकाजी सावंत यांनी प्रसंगावधान राखत समोर पूल कोसळला असताना इमर्जन्सी ब्रेक लावत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले. ...
अंधेरी रेल्वे स्थानकावर पादचारी पुल कोसळल्याची घटना दुर्देवी आहे. या घटनेला जबाबदार असणारे सरकार आणि मुंबई महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करून मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहेत ...
आज झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच अंधेरीतील रेल्वेचा पूल कोसळल्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला पोहचू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा मुंबई विद्यापीठ परत घेणार आहे. त्याचे वेळापत्रक लवकरच लावण्यात येईल. ...
रेणुका शहाणेंनी फेसबुकवर केला व्यक्त संताप ...