चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. Read More
Sara Ali Khan And Ananya panday : 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या तिसऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाल्यापासून सारा अली खान आणि अनन्या पांडे सोशल मीडियावर चर्चेत आहेत ...
अनन्याने साऊथचा स्टार विजय देवरकोंडासोबत 'लायगर' सिनेमात काम केलं होतं. जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. यावर अभिनेत्रीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Koffee With Karan 8: करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोच्या तिसऱ्या पर्वाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या तिसऱ्या पर्वात बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री दिसणार आहेत. ...