लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनन्या पांडे

अनन्या पांडे, मराठी बातम्या

Ananya pandey, Latest Marathi News

चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आपल्या बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज आहे. येत्या काळात अनन्या ‘स्टुडंट आॅफ द ईयर2’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे.
Read More
या व्हिलात झालंय दीपिकाच्या ‘Gehraiyaan’चं शूटींग, एका रात्रीचं भाडं ऐकून थक्क व्हाल!! - Marathi News | famous beach villa of deepika padukone film Gehraiyaan costs per night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या व्हिलात झालंय दीपिकाच्या ‘Gehraiyaan’चं शूटींग, एका रात्रीचं भाडं ऐकून थक्क व्हाल!!

Gehraiyaan: ‘गहराइयां’ हा सिनेमा चांगला की वाईट यावर आम्ही बोलणार नाही. पण चित्रपटातील दोन गोष्टी मात्र लक्षवेधी आहेत. एक म्हणजे, दीपिकाचा अभिनय आणि दुसरी म्हणजे, चित्रपटातील लोकेशन्स. होय, चित्रपटातील समुद्राकाठी असलेल्या व्हिलाची तर बातच न्यारी. ...

Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा? - Marathi News | Gehraiyaan Movie Review: Read 'Deepness' of Complicated Relationships, How is Deepika's Cinema? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gehraiyaan Movie Review: कॉम्प्लिकेटेड नात्यांची 'गहराइयां', वाचा कसा आहे दीपिकाचा सिनेमा?

Gehraiyaan Review: दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांचा बहुचर्चित चित्रपट गहराइयां नुकताच अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ...

लग्नानंतर बदलली समीकरणं; इंटीमेट सीन देण्यापूर्वी दीपिकाला घ्यावी लागते रणवीरची परवानगी? - Marathi News | deepika padukone got ranveer singh permission for kissing scene in gehraiyaan truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर बदलली समीकरणं; इंटीमेट सीन देण्यापूर्वी दीपिकाला घ्यावी लागते रणवीरची परवानगी?

Deepika padukone: सध्या दीपिका तिच्या आगामी 'गहराइयां' या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिकाचे काही बोल्ड सीन शूट करण्यात आले आहेत. या बोल्ड सीनविषयी दीपिकाने बेधडकपणे उत्तरं दिली आहेत. ...

दीपिका पादुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या 'गहराइयां'चा सगळीकडे बोलबाला - Marathi News | Deepika Padukone, Ananya Pandey and Siddhant Chaturvedi's 'Deepness' is all over the place. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या 'गहराइयां'चा सगळीकडे बोलबाला

'गहराइयां' (Gehraiyaan)च्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

Gehraiyaan: सिद्धांतसोबतचे बोल्ड सीन्स देणं दीपिकासाठी सोपं होतं...! हे आहे कारण - Marathi News | deepika padukone opens up on shooting intimate scenes for gehraiyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gehraiyaan: सिद्धांतसोबतचे बोल्ड सीन्स देणं दीपिकासाठी सोपं होतं...! हे आहे कारण

Gehraiyaan: स्वत:पेक्षा वयाने 7 वर्षाने लहान सिद्धांत चतुर्वेदीसोबत किसींग सीन देण्याचा दीपिकाचा अनुभव कसा होता? हा सीन देणं किती कठीण होतं? ...

Gehraiyaan Trailer : दीपिका पादुकोण झाली भलतीच बोल्ड! ‘गहराइयां’चा ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Gehraiyaan trailer out Deepika Padukone-Siddhant Chaturvedi’s romance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gehraiyaan Trailer : दीपिका पादुकोण झाली भलतीच बोल्ड! ‘गहराइयां’चा ट्रेलर पाहिलात का?

Gehraiyaan Trailer :लव्ह, रोमान्स आणि बरंच काही...!! ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदीने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले आहेत. ...

बोल्ड अवतारात अनन्या पांडेचा बिकीनी लूक व्हायरल,मालदीव्हजमध्ये करते एन्जॉय - Marathi News | Super Stylish Ananya Pandey Bikini Photos Flaunt Printed Red Two Piece In Maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड अवतारात अनन्या पांडेचा बिकीनी लूक व्हायरल,मालदीव्हजमध्ये करते एन्जॉय

अनन्या पांडेने (Ananya Pandey) करण जोहरच्या (Karan Johar) 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफसोबत दिसली होती. यानंतर तिने कार्तिक आर्यनसोबत 'पति पत्नी और वो'मध्ये काम केले Eus. ...

दीपिका पादुकोणच्या वाढदिवशी आगामी चित्रपट ‘गहराइयां’चं एक नव्हे तर सहा पोस्टर रिलीज! - Marathi News | Poster of upcoming movie 'Gaharaiyaan' released on Deepika Padukone's birthday! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या वाढदिवशी आगामी चित्रपट ‘गहराइयां’चं एक नव्हे तर सहा पोस्टर रिलीज!

अभिनेत्री दीपिका पादुकोण(Deepika Padukone)च्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘गहराइयां’ (Gehraiyaan Movie) चित्रपटाचे सहा पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. ...