महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला असल्याची टीका शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केली आहे. ...
देशभरात मोदी लाट असतानाही २०१९ साली अनंत गीते यांचा रायगड, रत्नागिरीच्या जनतेने पराभव केला. तेव्हापासून ते दोन वर्षे कुठे अज्ञातवासात होते माहीत नाही. ...
राज्यातील सत्ता सांभाळण्याचे काम आपले नेते करतील, तुम्हाला आणि मला आपले गाव सांभाळायचे आहे. त्यामुळे कामाला लागा, असे आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. श्रीवर्धन येथे पक्षप्रवेश कार्यक्रम साेमवारी पार पडला, त्याप्रसंगी ते बाेलत हाेते. ...
स्थानिक पातळीवर कलगीतुरा असण्याचं कारण नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. रायगडमध्ये महाविकास आघाडी उत्तम काम करत आहे असं सुनील तटकरे म्हणाले. ...
अनंत गितेंच्या विधानासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकाराने विचारला होता, त्यावर ते निरुत्तर झाल्याचं दिसून आलं. 'हां पुढे, पुढला घ्या प्रश्न. मला माहिती नाही, मला माहितच नाही. ...