आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.. एक शेतकरी काय करू शकतो, याचं उदाहरण हा व्हिडीओ शेअर करत अनेक जण सोशल मीडियावर देतायत... कारण महिंद्राच्या शोरुपमध्ये असं काही घडलं, की शेतकऱ्यांना कमी लेखाणाऱ्यांना लोकांनी चांगलंच सुनावलं.. फक्त लोकच ना ...