शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

व्यापार : १७ हजार कोटींची संपत्ती, शेकडो वर्ष जुन्या घरात राहतात आनंद महिंद्रा; काय आहे यात असं खास?

ऑटो : महिंद्रा स्कॉर्पिओ बनविणारा व्यक्ती जेव्हा नवीन कार घेण्यासाठी शोरुमला आला; आनंद महिंद्रा झाले भावूक...

अन्य क्रीडा : आनंद महिंद्रांनी पूर्ण केलं वचन, शीतल देवीला भेट दिली स्कॉर्पिओ-एन; बदल्यात उद्योगपतींना मिळाली अनमोल भेट

व्यापार : 'माझ्या पत्नीला बघत बसायला मला आवडतं'; आनंद महिंद्रांचं 90 तास कामाच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच भाष्य

व्यापार : Indian Entrepreneurs : टाटा, अंबानी, महिंद्रा आणि..., या भारतीय उद्योजकांनी खरेदी केल्यात इंग्रजांच्या कंपन्या

व्यापार : जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्रा प्रेमात, सांगितली खासीयत

अन्य क्रीडा : आई-वडिलांच्या स्वप्नातील कार, 'प्रग्या'ला आनंद; महिंद्रांच्या ट्विटने पुन्हा जिंकलं मन

ऑटो : Mahindra and Mahindra Story: महिंद्राचे संस्थापक पाकिस्तानचे पहिले अर्थ मंत्री होते, जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर कंपनीची कहानी...

राष्ट्रीय : १५,२५६ फुट उंच, जगातील सर्वात उंच मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान; Anand Mahindra म्हणाले…

राष्ट्रीय : Ratan Tata: हर घर तिरंगा... देश का नमक म्हणणाऱ्या रतत टाटांनीही फडकवला झेंडा