लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती उभारली जाणार कलादालने; दुर्मीळ छायाचित्रांचा खजिना मुंबईकरांच्या येणार भेटीला - Marathi News | Art gallery to be set up at Mumbai Festival to showcase rare photographs to Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती उभारली जाणार कलादालने; दुर्मीळ छायाचित्रांचा खजिना मुंबईत

दुबईच्या धर्तीवर मुंबईत नव्या वर्षात जानेवारी महिन्यात आयोजित होणाऱ्या मुंबई फेस्टिव्हलमध्ये रस्तोरस्ती कलादालन उभारण्यात येणार आहे. ...

Sam Bahadur : "अंगावर शहारे येतात", 'सॅम बहादूर'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा भारावले - Marathi News | anand mahindra praises vicky kaushal after watching sam bahadur movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sam Bahadur : "अंगावर शहारे येतात", 'सॅम बहादूर'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून आनंद महिंद्रा भारावले

'सॅम बहादूर'मधील विकीचा अभिनय पाहून भारावून गेले आहेत. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी ट्वीट केलं आहे.  ...

पायाने बाण मारुन जिंकले GOLD; महिंद्रांनी केले कौतुक, म्हणाले- तुला हवी ती गाडी देणार... - Marathi News | Anand Mahindra Viral Post : shital devi Wins GOLD in para games, Anand Mahindra praised, said - 'I will give you the car you want...' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पायाने बाण मारुन जिंकले GOLD; महिंद्रांनी केले कौतुक, म्हणाले- तुला हवी ती गाडी देणार...

Anand Mahindra Viral Post : पायाने बाण मारुन देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिंद्रा यांनी खास पोस्ट केली आहे. ...

जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्रा प्रेमात, सांगितली खासीयत - Marathi News | The world's first foldable bicycle; Anand Mahindra in love, said exclusively | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्रा प्रेमात, सांगितली खासीयत

उद्योगपती आनंद महिंद्रा हे महिंद्रा कंपनीचे प्रमुख असल्यामुळे आंतरराष्ट्रीय उद्योग जगातात सर्वपरिचित आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्यांचा असलेला सक्रीय सहभाग त्यांना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत घेऊन गेला आहे. ...

गरीब घरातील रामबाबूच्या विजयाचा 'आनंद'; महिंद्रा गिफ्ट देणार पिकअप ट्रक - Marathi News | Anand Mahindra loved Rambabu asian medalist from a poor house; A pickup truck will visit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गरीब घरातील रामबाबूच्या विजयाचा 'आनंद'; महिंद्रा गिफ्ट देणार पिकअप ट्रक

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आता याच आशियाई स्पर्धेत पदक जिंकत देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका खेळाडूसाठी बक्षीसाची घोषणा केली. ...

रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन... - Marathi News | Ratan Tata: Ratan Tata overtakes Anand Mahindra; Became number one on social media... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन...

Ratan Tata: देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा, यांनी एक नवा विक्रम केला आहे. ...

स्कॉर्पिओच्या एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू; बापाने आनंद महिंद्रांवर केस ठोकली - Marathi News | Son dies after Scorpio's airbags fail to deploy after Accident; Father filed case on Anand Mahindra and Company Employees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्कॉर्पिओच्या एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू; बापाने आनंद महिंद्रांवर केस ठोकली

पोलिसांनुसार राजेश यांनी ही तक्रार दिली आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा अपूर्व मिश्राला त्यांनी महिंद्राची स्कॉर्पिओ एसयुव्ही गिफ्ट केली होती. ...

दोन देशांत वाढला तणाव; आनंद महिंद्रांच्या कंपनीचा कॅनडातील व्यापार बंद - Marathi News | India-Canada tension rises, Mahindra's company shuts down business in Canada | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन देशांत वाढला तणाव; आनंद महिंद्रांच्या कंपनीचा कॅनडातील व्यापार बंद

रेसन कॉर्पोरेशनची महिंद्रा कंपनीसोबत ११.१८ टक्के भागिदारी होती.  ...