आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Anand Mahindra fear: गावा गावातल्या दादा भाईंना रुबाबात मिरवण्यासाठी स्कॉर्पिओ, एक्सयुव्ही सारख्या दणकट गाड्या पुरविणारे आनंद महिंद्रा कोणाला घाबरत असतील असे वाटत नाही. ...
Anand Mahindra offers money to invest in Desi Talent: मोठमोठ्या कंपन्यांच्या प्रतिष्ठीत गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या इंजिनिअर, आयआयटीअननाही जे जमले नाही ते या गुरसौरभने केले. आनंद महिंद्रांना हाच जुगाड पसंत पडला असून त्यांनी यामध्ये नुकसान झाले तरी चालेल ...
उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर अनेकदा रंजक माहिती शेअर करत असतात. कधी ट्रोल होतात, तर अनेकदा फेमसही होतात. आज आनंद महिंद्रांनी त्यांची एक इच्छा व्यक्त केली आहे. बस एक कप चाय आणि सेल्फी. तुम्ही म्हणाल हे तर ते केव्हाही करू शकतात. ...
Anand Mahindra Travel List: 'महिंद्रा अँड महिंद्रा' कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ट्विटरवर चांगलेच सक्रीय असतात. त्यांनी केलेले ट्विट्स चर्चेचा विषय ठरतात. ...
Farmer Insulted By Mahindra Sales Person: १० लाख दूर राहिले. तुमच्या खिशात १० रुपयेदेखील नसतील, असं म्हणत सेल्समननं केम्पेगौडा यांची खिल्ली उडवली. सोशल मीडियावर महिंद्रा कंपनी आणि आनंद महिंद्रांना चांगलेच ट्रोल व्हावे लागले होते. ...