आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी स्वत:साठी एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे, जी शुक्रवारी त्यांना मिळाली. त्यांनी ट्विटरवर कारच्या चाव्या घेतानाचे छायाचित्र पोस्ट करून त्याच्या स्कॉर्पिओ-एनसाठी नाव विचारले होते. ...
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय आहेत. समाजातील विविध घटनांची आणि हरहुन्नरी तरुणाईच्या आविष्कारांची ते आवर्जून दखल घेत असतात. ...