लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा, मराठी बातम्या

Anand mahindra, Latest Marathi News

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
Read More
गरीब घरातील रामबाबूच्या विजयाचा 'आनंद'; महिंद्रा गिफ्ट देणार पिकअप ट्रक - Marathi News | Anand Mahindra loved Rambabu asian medalist from a poor house; A pickup truck will visit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गरीब घरातील रामबाबूच्या विजयाचा 'आनंद'; महिंद्रा गिफ्ट देणार पिकअप ट्रक

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आता याच आशियाई स्पर्धेत पदक जिंकत देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या एका खेळाडूसाठी बक्षीसाची घोषणा केली. ...

रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन... - Marathi News | Ratan Tata: Ratan Tata overtakes Anand Mahindra; Became number one on social media... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांनी आनंद महिंद्रांना मागे टाकलं; सोशल मीडियावर बनले नंबर वन...

Ratan Tata: देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा, यांनी एक नवा विक्रम केला आहे. ...

स्कॉर्पिओच्या एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू; बापाने आनंद महिंद्रांवर केस ठोकली - Marathi News | Son dies after Scorpio's airbags fail to deploy after Accident; Father filed case on Anand Mahindra and Company Employees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :स्कॉर्पिओच्या एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू; बापाने आनंद महिंद्रांवर केस ठोकली

पोलिसांनुसार राजेश यांनी ही तक्रार दिली आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा अपूर्व मिश्राला त्यांनी महिंद्राची स्कॉर्पिओ एसयुव्ही गिफ्ट केली होती. ...

दोन देशांत वाढला तणाव; आनंद महिंद्रांच्या कंपनीचा कॅनडातील व्यापार बंद - Marathi News | India-Canada tension rises, Mahindra's company shuts down business in Canada | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन देशांत वाढला तणाव; आनंद महिंद्रांच्या कंपनीचा कॅनडातील व्यापार बंद

रेसन कॉर्पोरेशनची महिंद्रा कंपनीसोबत ११.१८ टक्के भागिदारी होती.  ...

"मोहम्मद सिराजला एक SUV कार द्या"; चाहत्याच्या ट्विटला महिंद्रांचा क्वीक रिप्लाय - Marathi News | Mohammad Siraj Give an SUV car; Anand Mahindra's quick reply to a fan's tweet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"मोहम्मद सिराजला एक SUV कार द्या"; चाहत्याच्या ट्विटला महिंद्रांचा क्वीक रिप्लाय

मास्टरब्लास्टर सचिननेही सिराजचं कौतुक केलंय.  ...

विना कार्ड एटीएममधून निघणार पैसे; आनंद महिंद्रा म्हणाले, "ही तर क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी..." - Marathi News | mahindra and mahindra anand mahindra praises new atm machine payment with upi india technology twitter x | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विना कार्ड एटीएममधून निघणार पैसे; आनंद महिंद्रा म्हणाले, "ही तर क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी..."

भारत आता सर्वत क्षेत्रात वेगानं प्रगती करत आहे. विशेषतः तंत्रज्ञानाच्या बाबतीत देश वेगानं पुढे जात आहे. ...

महिंद्रा थार एक दिवस चंद्रावर उतरणार! आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करून सांगितलं - Marathi News | Mahindra Thar will land on the moon one day! Anand Mahindra shared the video and said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिंद्रा थार एक दिवस चंद्रावर उतरणार! आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करून सांगितलं

उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट १० सेकंदाचा अॅनिमेटेड व्हिडीओ शेअर केला आहे. ...

कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर आनंद महिंद्रांचे ट्विट, विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Anand Mahindra New Tweet : Anand Mahindra's tweet on suicide of students in Kota, valuable advice given to students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोटातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर आनंद महिंद्रांचे ट्विट, विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला

Anand Mahindra New Tweet : गेल्या काही महिन्यांपासून राजस्थानच्या कोटामध्ये शैक्षिणिक दबावाखाली अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ...